अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
सोनिपत जिल्ह्यातील गोहाना येथे दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ...
संपुआ सरकारच्या काळात सहा राष्ट्रीयकृत बँकांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची (सीएमडी) झालेली निवड मोदी सरकारने सोमवारी तडकाफडकी रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
पिंज:यातील वाघासारखी आमची अवस्था झाली आहे. महायुती झाल्यानंतर भाजपाने लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासने दिली आहेत, ती पाळली जावीत. ...
भाजपाला अफझलखानाची फौज म्हणायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्यासमोरच झुकायचे, असे शिवसेनेचे चालले आहे. ...
हडपसर येथील संगणक अभियंता मोहसीन शेख यांचा खून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या कटकारस्थानाचा भाग होता. ...
गर्भवती राहिल्यानंतर लग्नाला नकार देत तिला गर्भपात करण्यासाठी धमक्या देणारा वकील व त्यांच्या कुटुंबियांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
सरितादेवी प्रकरणात अस्थायी निलंबनाची कारवाई सोसणारे आदिल सुमारीवाला यांनी मला निलंबित करणारे तुम्ही कोण, असा सवाल विश्व बॉक्सिंग संघटनेला (आयबा) केला आहे. ...
महिला बॉक्सर एल. सरितादेवीने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाला (एआयबीए) निलंबनाची कारवाई रद्द करण्याची विनंती केली आहे. ...
गतलढतीत दिल्लीकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागल्याने मनोबल खचलेल्या चेन्नईयन संघाविरुद्ध मंगळवारी मुंबई सिटी संघ भिडणार आहे. ...
ताजुल इस्लामने (8-39) कारकार्दीतील सवरेत्तम कामगिरी केल्यानंतर विषम परिस्थितीमध्ये नाबाद 15 धावांची महत्त्वाची खेळी केली ...