भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी एकमताने निवड करण्यात आली. यामुळे आता फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील. ...
सरकारने हातचे काहीही न राखता भारतीयांच्या परकीय बँकांमधील खात्यांविषयी इतर देशांकडून मिळालेली सर्व माहिती उद्या बुधवारी सकाळी 1क्.3क्र्पयत आपल्याकडे सुपुर्द करावी, ...
आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचनासह सर्व घोटाळ्यांची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल. ज्यांनी चुका केल्या त्यांना आम्ही सोडणार नाही, ...
मुंबईतील सीएनजी पंपांवर संक्रांत आली असून, 139 सीएनजी पंपांपैकी 1क्7 पंपांकडे ‘टाईप अप्रूव्हल’ हे प्रमाणपत्र नसल्याने वैध मापन शा यंत्रणोने पंप बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. ...
आभूषण विक्रेते व किरकोळ विक्रेते यांच्या मागणीने उठाव धरल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 40 रुपयांनी वधारून 27,49क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडलेले व कायद्याची पदवी घेऊनही राजकारणालाच आपले कर्मक्षेत्र बनविणारे फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत़ ...
अगदीच फेव्हरेट विचाराल तर ते वरण-भातच आहे, असे फडणवीस सांगतात़ गोड फारसं आवडत नाही़ खारे पदार्थ मात्र ते आवडीने खातात़ रात्री मात्र मुरमुरे नियमित खातात. ...