लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘डेंग्यू’ फैलावणा-यांंना होईल अटक - Marathi News | 'Dengue' spreaders will be arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डेंग्यू’ फैलावणा-यांंना होईल अटक

डेंग्यूचा फैलाव रोखण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई महापालिकेने याचे खापर मुंबईकरांवर फोडले आह़े ...

पेट्रोल-डिङोल अडीच रुपयांनी स्वस्त होणार? - Marathi News | Petrol and dingol will be cheaper by two and a half rupees? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिङोल अडीच रुपयांनी स्वस्त होणार?

पेट्रोल आणि डिङोल या दोन्ही इंधनाच्या किमतीमध्ये किमान अडीच रुपयांची कपात होण्याचे संकेत मिळत आहेत. ...

अमरावती एक्स्प्रेस रुळांवरून घसरली - Marathi News | Amravati Express dropped from the rails | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती एक्स्प्रेस रुळांवरून घसरली

कल्याण स्थानकात अमरावती एक्स्प्रेसच्या इंजिनासह डबा घसरल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ...

मुंबई ते अजिंठा हवाईसेवा लवकरच! - Marathi News | Mumbai to Ajanta airport soon! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई ते अजिंठा हवाईसेवा लवकरच!

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) मुंबई ते अजिंठा हवाईसेवा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन खाजगी कंपन्यांसोबत प्रशासनाने चर्चाही सुरू केल्याचे सूत्रंनी सांगितल़े ...

अजिंठा लेणी थायलंडच्या वृत्तवाहिनीवर! - Marathi News | Ajanta caves Thailand's news channel! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजिंठा लेणी थायलंडच्या वृत्तवाहिनीवर!

जगप्रसिद्ध अजिंठा लेणींवर माहितीपट तयार केला असून, तो लवकरच थायलंडच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर लवकरच झळकणार आहे. ...

बाप-लेकावर आरोपपत्र दाखल - Marathi News | The chargesheet on father-lane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप-लेकावर आरोपपत्र दाखल

शिरूर येथील शासकीय बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी बाप-मुलावर शिरूर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

चोरडिया आत्महत्याप्रकरणी महापालिकेत तपास पथक - Marathi News | Investigation team in the municipal corporation of Chodiya suicide case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरडिया आत्महत्याप्रकरणी महापालिकेत तपास पथक

पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांच्या आत्महत्येच्या घटनेस चार दिवस उलटले, तरी अद्याप गूढ उकललेले नाही. ...

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय कॉलेज - Marathi News | Medical colleges in every district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय कॉलेज

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बृहत आराखडय़ानुसार प्रत्येक जिलत प्रत्येक आरोग्यशास्त्रचे शाखानिहाय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ...

ट्रॅक फ्रॅरमुळे अपघात - Marathi News | Accident due to the track fry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रॅक फ्रॅरमुळे अपघात

कल्याण स्थानकात अमरावती एक्स्प्रेसचा डबा घसरून झालेला अपघात हा रेल्वे रुळाला तडा गेल्याने (ट्रॅक प्रॅर) झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिका:यांनी सांगितले. ...