महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांची कर्मभूमी व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी म्हणून मूल शहर परिचित आहे. मूल नगर परिषद स्थापनेला २७ वर्षाचा कालावधी लोटला आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून कोरपना तालुक्यात अवैध सावकारी धंदे सुरू आहेत. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारी पाशात अडकल्या तर अनेकांना आपल्या मौल्यवान वस्तू सोडविता आल्या नाही. ...
खासगी वापरासाठी वाहन खरेदी करायचे, नंतर या वाहनाचा वापर वेगळ्याच कामासाठी भाडेतत्वावर करायचा, असा प्रकार अलिकडे गडचांदूर आणि नांदाफाटा परिसरात सर्रास सुरू आहे. ...
जीवनात अनेक चढउतार येतात. समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख आपल्याला माहित आहे. आपणही त्या दु:खातून गेलो आहे. वेदना काय असतात, याची वास्तविकता आपल्याला चांगली ठाऊक आहे. ...
राज्यात हमी भावाने कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी करणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे पणन महासंघाने लगभग सुरू करीत जागेचा शोध घेणे सुरू केले. परंतु पणन महासंघाने ...
मुंढरी खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची व्यवस्थापन समितीची निवडणूक दि.२४ नोव्हेंबर रोजी दुपारी घेण्यात आली. परंतु प्रक्रिया राबविताना मुख्याध्यापिकेने नियमबाह्य व ग्रामपंचायत ...
उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील कार्यालयाकडून सरकारी जागेची मोजणीबाबत कोसरा ग्रामपंचायतीची दिशाभूल केली, असा आरोप सरपंच व सदस्यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. ...
मागील दोन तीन वर्षांपासून साकोली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी वादविवाद सुरू आहे. अखेर शासनस्तरावरून काम मंजुर झाले आहे. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून ...