अकोला जिल्हय़ातील हृदयद्रावक घटना; नापिकीमुळे उचलले पाऊल. ...
ज्याच्या नावे गेबाना नमाज (मृत्यू नंतरचा अंतिम नमाज) पढला गेला, तो अरीब मजीद पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आला. ...
शेतकरी म्हणतो, ‘प्रकल्पग्रस्त नव्हे, शासनग्रस्त!’ ...
रायडन रिअॅलिटर्सने एक हजार 111 कोटींना खरेदी केल्यामुळे येथील बांधकाम उद्योगात मोठी तेजी निर्माण होऊन घरांच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. ...
चिखली तालुक्यातील घटना; बालके दगावले. ...
रायगड जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रची नेमकी नस ओळखलेले एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व म्हणजे अॅड. दत्ताजी खानविलकर. ...
शेतकरी जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने तो प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणो यांनी शासनाकडे केली आहे. ...
खासगी पॅथॉलॉजी लॅबची मनमानी ...
तालुक्यात मोठय़ा प्रमाणात रेतीची वाहतूक होत आहे. कर्जत चारफाटा येथे बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणा:या चार गाडय़ा पहाटे पकडल्या. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले ...