लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छोटे कपडे घातल्याने अभिनेत्री गौहर खानच्या श्रीमुखात लगावली - Marathi News | Due to wearing small clothes, the actress put on the head of actress Gauhar Khan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोटे कपडे घातल्याने अभिनेत्री गौहर खानच्या श्रीमुखात लगावली

मुसलमान असूनही छोटे कपडे घालत असल्याचे सांगत एका माथेफिरु प्रेक्षकाने अभिनेत्री गौहर खानच्या श्रीमुखात लगावल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. ...

पौंगडावस्थेच होतेय ‘एचआयव्ही’ची बाधा - Marathi News | The hindrance of 'HIV' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पौंगडावस्थेच होतेय ‘एचआयव्ही’ची बाधा

किशोरवयीन/ पौंगडावस्थेतील मुलांना एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे. १५ ते २९ वयोगटातील ३१ टक्के मुलांमध्ये या विषाणूंचा प्रार्दुभाव होताना दिसत आहे, ...

मोदी सरकारचे यू - टर्न, सुभाषचंद्र बोस यांची फाईल सार्वजनिक करण्यास नकार - Marathi News | Refusal to publicize the Modi government's U-turn, Subhash Chandra Bose's file | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचे यू - टर्न, सुभाषचंद्र बोस यांची फाईल सार्वजनिक करण्यास नकार

केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा यु टर्न घेत स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधीत फाईल्स सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. ...

मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघातात सात ठार - Marathi News | Seven killed in a devastating accident in Murtizapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुर्तिजापूरमध्ये भीषण अपघातात सात ठार

अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूरजवळ मारुती व्हॅनने ट्रकला धडक दिल्याने सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...

मातेपासून होणाऱ्या संसर्गात घट - Marathi News | Deficiency in sex from mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातेपासून होणाऱ्या संसर्गात घट

प्रभावी उपचार पद्धतीमुळे एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी आशेची नवी पालवी फुटली आहे. या उपचार पद्धतीमुळे या रुग्णांचे आयुष्यमान कमालीचे वाढलेले आहे ...

‘स्वाइन फ्लू’विषयी वेल्ह्यात प्रबोधन - Marathi News | Enlightenment about 'Swine Flu' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्वाइन फ्लू’विषयी वेल्ह्यात प्रबोधन

स्वाइन फ्लू टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ ठेवा, ...

स्वच्छतेची ‘झाडाझडती’ - Marathi News | Cleanliness of 'Dwarf' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छतेची ‘झाडाझडती’

वेल्हा व मुळशी तालुका १00 टक्के निर्मलग्राम करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला असून, २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम फत्ते करण्याचे आश्वासन दिले आहे ...

अतिवेगाने दोन तरुणांचा केला घात - Marathi News | The two young men fast enough | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवेगाने दोन तरुणांचा केला घात

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू आहे. या तरुणांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. ...

‘ट्रिंग ट्रिंग डे’तून सायकल वापराचा संदेश - Marathi News | Bicycling message from 'Tring Tring Day' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ट्रिंग ट्रिंग डे’तून सायकल वापराचा संदेश

स्केटिंग, लगोरी, ढोल-लेझीमचे वादन, हास्यक्लब, योगासन, सूर्यनमस्कार, लाठी-काठी, दांडपट्टा, फरीगजगा, भालाफेक, लिंबू कापणे, बुद्धिबळासह विविध खेळात दंग झाले. ...