मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. ...
महायुतीतून राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उमेदवारी सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या कोट्यातून आमदार यड्रावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे . ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कागल विधानसभा मतदारसंघातून आज हसन मुश्रीफ यांनी अर्ज दाखल केला. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. ...
महायुतीत शिंदेसेनाच भारी पण मित्रांना समान वाटणी ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी उमेदवारी ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप आणि उमेदवारी यावरच बरीच खलबतं झाली. इच्छुक कमालीचे तणावाखाली ... ...
२६ माजी नगरसेवकांचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना साकडे ...
आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार ...
एक संशयित ताब्यात ...