लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus :कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत ६२ जणांचा मृत्यू - Marathi News | corona virus: 62 killed in Kolhapur district in two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus :कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत ६२ जणांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्येने साडेपंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला. दोन दिवसांत जिल्ह्यातील ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यामध्ये अजूनही प्रशासनाला यश येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

अनंत चतुर्दशीदिवशीच्या ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट - Marathi News | Noise pollution on Anant Chaturdashi Day has dropped dramatically this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनंत चतुर्दशीदिवशीच्या ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी) साध्या पद्धतीने बाप्पांचे विसर्जन केले. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून दिसून आले ...

तुळशी धरण काठोकाठ,धरणातून २५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग - Marathi News | 253 cusecs of water discharged from Tulshi dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुळशी धरण काठोकाठ,धरणातून २५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

श्रीकांत ऱ्हायकर धामोड- गेल्या कित्येक वर्षात जुलैचा शेवटचा आठवडा किंवा फार तर ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा तुळशी प्रकल्प भरण्यास ... ...

कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा - Marathi News | Funding for Kolhapur will not be reduced: Chief Minister, carry out the Chase the Virus campaign on a war footing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे, पण कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा, असे आद ...

कोल्हापूरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया - Marathi News | Kolhapur's new Special Inspector General of Police Manoj Kumar Lohia | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया

कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार एस. लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रातून त्यांची येथे बदली झाली आहे; तर डॉ. सुहास वारके यांची कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली झाली. ...

यंदा पाऊस दमानेच, तरीही सरासरी ओलांडली - Marathi News | This year, the rainfall was heavy, but it exceeded the average | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यंदा पाऊस दमानेच, तरीही सरासरी ओलांडली

गेल्या वर्षीसारखा पावसाने यंदा धुमाकूळ घातला नाही, बऱ्यापैकी ओढ दिल्यासारखेच वातावरण राहिले; तरीदेखील सप्टेंबरअखेरची सरासरी ऑगस्टच्या अखेरीलाच पावसाने ओलांडली आहे. ...

corona virus : लाल परीला गती; रेल्वे मात्र रुळांवरच - Marathi News | corona virus: red fairy motion; Railways, however, are on the tracks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : लाल परीला गती; रेल्वे मात्र रुळांवरच

लॉकडाऊननंतर एस. टी.ची लाल परी गती घेऊ लागली असून, दिवसाला कोल्हापूरच्या सर्व आगारांतून १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, आदी मार्गांवर धावू लागल्या आहेत. प्रवासी वर्गाचाही त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे. ...

गणित, भौतिकशास्त्राचे प्रश्न सोडविताना कस - Marathi News | Toughness in solving math, physics questions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणित, भौतिकशास्त्राचे प्रश्न सोडविताना कस

संयुक्त प्रवेश परीक्षेतील (जॉईंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) गणित आणि भौतिकशास्त्रावर आधारित प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांचा कस लागला. ही परीक्षा मंगळवार (दि. १) पासून सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसा ...

आजरा तालुक्यातील लिंगवाडी परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन? - Marathi News | Patteri tiger sighting in Lingwadi area of Ajra taluka? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा तालुक्यातील लिंगवाडी परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन?

आजरा तालुक्यातील लिंगवाडी येथे मंगळवारी दुपारच्या वेळेत पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती येथील शेतकऱ्याने दिली, परंतु वनविभागाने मात्र तो भेकर असल्याचा दावा केला आहे. ...