लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पार्किंगमधील दुचाक्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केली अटक - Marathi News | Kalyan Police has arrested the thief who stole the bike from the parking lot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पार्किंगमधील दुचाक्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड, पोलिसांनी केली अटक

पार्किंगमधील दुचाक्या चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.  ...

बिल्डरांकडून केलेल्या फसवणुकीचा तपास एसआयटीकडे; केडीएमसी आणि रेराची फसवणूक - Marathi News | SIT investigates fraud committed by builders in kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिल्डरांकडून केलेल्या फसवणुकीचा तपास एसआयटीकडे; केडीएमसी आणि रेराची फसवणूक

फसवणूक करणारे कल्याण डोंबिवलीतील ६५ बिल्डरांच्या विरोधात मानपाडा आणि डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...

52 बिल्डरांची रेरा नोंदणी प्रमाणपत्र रेराने केली रद्द; केडीएमसीची खोटी परवानगी भासवून मिळवलेली प्रमाणपत्र - Marathi News | RERA cancels RERA registration certificate of 52 builders; Certificate obtained under false pretense of permission from KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :52 बिल्डरांची रेरा नोंदणी प्रमाणपत्र रेराने केली रद्द; केडीएमसीची खोटी परवानगी भासवून मिळवलेली प्रमाणपत्र

68 बिल्डरांना दिलेल्या परवानग्यांसंदर्भात हा प्रकार घडल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. ...

डोंबिवलीतील ३८ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकामांची परवानगी - Marathi News | case registered against 38 builders in dombivli permitting construction based on forged documents | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील ३८ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकामांची परवानगी

केडीएमसीच्या नगररचना विभागाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण - Marathi News | jitendra awhad said no connection with uddhav thackeray dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

आमचा त्या मेळाव्याशी किंचितही संबंध नाही, असे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. ...

कल्याण ग्रामीणपाठोपाठ डोंबिवलीतील ३८ बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against 38 builders in Dombivli after Kalyan Gramin | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रामीणपाठोपाठ डोंबिवलीतील ३८ बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविली बांधकामांची परवानगी ...

बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकीची चोरी, आरोपी गजाआड - Marathi News | Theft of two-wheeler with fake key, accused in custody | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकीची चोरी, आरोपी गजाआड

शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री आयरेगाव परिसरातील क्रांतीनगर चाळीत राहणा-या अमोल लोखंडे (वय ३२ )यांनी घराजवळील पोलीस चौकीच्या शेजारी त्यांची दुचाकी पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्री चोरीला गेल्याची घटना घडली होती. ...

इंदाला इन्व्हेंशन अ‍ॅण्ड इन्क्यूबेशन सेंटर विद्यार्थ्यांसाठी झाले खुले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ - Marathi News | Indala Incubation and Incubation Center opened for students, rural students will benefit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंदाला इन्व्हेंशन अ‍ॅण्ड इन्क्यूबेशन सेंटर विद्यार्थ्यांसाठी झाले खुले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ

या सेंटरमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबर यातून अनेकांना रोजगार देणारा उद्योजक तयार होणार आहे. ...

कल्याण न्यायालयाने दोघांना सुनावली सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | The welfare court sentenced both of them to hard labour | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण न्यायालयाने दोघांना सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे यांनी त्यांना मदत केली. ...