लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हा: आमदार गणपत गायकवाड - Marathi News | ganpat gaikwad said be a policeman with your hard work instead of falling prey to the tricks of brokers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हा: आमदार गणपत गायकवाड

कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागात मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार   ...

एमआयडीसीत बांधलेले नाले, गटार, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे? डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने घेतला आक्षेप  - Marathi News | poor quality of drains sewers road works constructed in midc dombivli welfare association objected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसीत बांधलेले नाले, गटार, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे? डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने घेतला आक्षेप 

एमआयडीसीला दिले पत्र  ...

कल्याणमध्ये दुधाला उकळी; दर ८४ रुपये लीटर - Marathi News | Boil the milk in Kalyan; 84 per Rs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये दुधाला उकळी; दर ८४ रुपये लीटर

कोजागरी, ईद-ए-मिलादचे निमित्त ...

खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two children drowned while swimming in mine water | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू

एकाला वाचविण्यात यश, भोपर गावातील घटना; खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे ...

'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक' - Marathi News | Freezing Shiv Sena's election symbol is very painful - Eknath Khadse | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक'

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात खंत व्यक्त केली. ...

सोशल मीडियामुळे हरवलेल्या मुलाचा काही तासांत लागला शोध - Marathi News | A missing child was found within hours thanks to social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोशल मीडियामुळे हरवलेल्या मुलाचा काही तासांत लागला शोध

सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मुंबईतील माणसांच्या गर्दीत मुलाला शोधणे अशक्य होते. मुलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. म्हणून त्याच्या पालकांनी एमआरए पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली. ...

KDMC: केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजाराचा बोनस - Marathi News | KDMC: KDMC workers want bonus of 25 thousand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजाराचा बोनस

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेतील मान्यता प्राप्त कामगार संघटना म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने कामगारांना दिवाळी निमित्त २५ हजार रुपयांचा बोनस दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. ...

बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक - Marathi News | main accused who defrauded the banks of 34 crore has been arrested after three months  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक

बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक करण्यात आली आहे.  ...

BJP : कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच, अनिल बोरनारे यांनी दिली माहिती - Marathi News | BJP has the highest number of registrations in Konkan teacher constituency, Anil Bornare informed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच, अनिल बोरनारे यांनी दिली माहिती

Konkan teacher constituency: फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत सर्वाधिक नोंदणी भाजपाचीच होत असल्याचे  प्रतिपादन भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले. ...