मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Kalyan Dombivli (Marathi News) अल्पा जगताप हिने एलिफंटा ते कारंजा पाेर्ट हे १८ किलाेमीटरचे अंतर पाच तास ५६ मिनिटात पार केले. ...
डोबिंवलीत १३ एप्रिलच्या मध्यरात्री घडली होती हल्ल्याची घटना ...
२६ जुलै २०१६ मध्ये विठ्ठलवाडी पाेलिसांनी एका तरुणाला चाेरीच्या गुन्हयात संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले. हा तरुण दुसरा तिसरा काेणी नसून किशाेर रुमाले हाेता. ...
यंदाचे युवा साहित्य संमेलन हे गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात हाेणार असल्याची घाेषणाही यावेळी करण्यात आली. ...
-शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आले. ...
या रस्त्याच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ...
बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. ...
कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. ...
मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे. ...
रोहित्र व वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा टाकू नका; महावितरणचे नुकसान व ग्राहकांना त्रास ...