लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पदपथावरुन चालताय पण सावधान! तुटलेल्या झाकणामुळे नागरीक जखमी - Marathi News | Walk on the sidewalk but be careful! Civilian injured due to broken cover in thakurli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पदपथावरुन चालताय पण सावधान! तुटलेल्या झाकणामुळे नागरीक जखमी

सुंदरम अय्यर असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी - Marathi News | A special team in Kalyan Ek of Mahavitaran caught electricity theft worth 1 crore 43 lakhs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी

या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली. ...

महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | The court sentenced the man who killed the woman to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

डोंबिवलीत कोपर भागात राहणाऱ्या गीता पोकळे (४५) यांच्याकडे संतोष सतत पैशांची मागणी करत होता ...

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा - Marathi News | husband killed by wife and her boyfirend in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

‘त्या’ खूनाच्या गुन्हयात पत्नीचाही सहभाग. ...

दहा पट मालमत्ता कर वसुलीविरोधात २७ गाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन - Marathi News | Protest of 27 village Sangharsh Samiti against collection of ten times property tax | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहा पट मालमत्ता कर वसुलीविरोधात २७ गाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

२७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी आज सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. ...

शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत केडीएमसी दुसऱ्या स्थानावर, १० कोटींचा पुरस्कार प्राप्त - Marathi News | KDMC 2nd position in city beautification and cleanliness competition, awarded 10 crores | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत केडीएमसी दुसऱ्या स्थानावर, १० कोटींचा पुरस्कार प्राप्त

महापालिका आयुक्त दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कायापालट अभियान राबविले गेले. ...

केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर - Marathi News | KDMC became the second winner in Central Govt Running, Walking and Cycling competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर

या स्पर्धेत केडीएमसी धावणे, चालणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात सेकंड विनर ठरली आहे. ...

४५ कोटीचे टेंडर सक्षम नसलेल्या कंपन्याना ? जयभारत कंन्स्ट्रक्शन कंपनीचा आरोप, केडीएमसी आयुक्तांकडे केली तक्रार - Marathi News | 45 crore tender to companies that are not able to? Allegation of Jayabharat Construction Company, Complaint filed with KDMC Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :४५ कोटीचे टेंडर सक्षम नसलेल्या कंपन्याना ? जयभारत कंन्स्ट्रक्शन कंपनीचा आरोप, केडीएमसी आयुक्तांकडे केली तक्रार

या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे. ...

AC लोकलमध्ये ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, तुडुंब गर्दी; फॅन, एसी अचानक बंद - Marathi News | Technical failure in Dombivli -CSMT AC local between Thane railway station Fan, AC suddenly stopped working | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :AC लोकलमध्ये ठाणे स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड, तुडुंब गर्दी; फॅन, एसी अचानक बंद

आधी लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, नंतर एसी-फॅन बंद झाला. ...