लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for four in the murder of two, the verdict of the Kalyan court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

ट्रेनमध्ये बसवण्याच्या बहाण्याने राकेश विश्वकर्मा (२०) व अमितकुमार धीरमलानी (२६, रा. उल्हासनगर) या दोघांना डिसेंबर २०१२ मध्ये उल्हासनगर येथील वडोळगाव परिसरात आरोपी घेऊन गेले. ...

उल्हासनगरात नशामुक्त रॅली; आमदार, आयुक्तांसह स्वातंत्र्य सैनिकही सहभागी - Marathi News | Drug free rally in Ulhasnagar; MLAs, commissioners and freedom fighters also participated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नशामुक्त रॅली; आमदार, आयुक्तांसह स्वातंत्र्य सैनिकही सहभागी

महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथील जागेत शहर स्थापनेचा शिलालेख ठेवण्यात आला ...

अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण - Marathi News | Training of food professionals under the Food Safety and Standards Act | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण

कल्याण तालुक्यात प्रथमच झाले संपन्न ...

गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत आणा! कंत्राटदारांना आयुक्त दांगडेंचे आदेश - Marathi News | Get the roads in good shape before Ganeshotsav! Commissioner Dangde's orders to contractors | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत आणा! कंत्राटदारांना आयुक्त दांगडेंचे आदेश

खड्डे भरणी कामांची केली पाहणी ...

कल्याणमधील लालचौकी परिसरात आढळला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा - Marathi News | Indian Spectacle Cobra found in Lalchowki area of Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील लालचौकी परिसरात आढळला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा

बदलत्या वातावरणामुळे ठिकठिकाणी साप बाहेर पडत आहेत व लोकांच्या घरात व इमारतींमध्ये शिरण्याचे  प्रकार वारंवार घडत असतात असाच एक प्रकार कल्याणमध्ये घडला. ...

भावांनी केली बहिणीला त्रास देणाऱ्याची हत्या; अपहरण करून मृतदेह उल्हास नदीत  - Marathi News | Brothers kill sister's tormentor; Kidnapped body in Ulhas river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावांनी केली बहिणीला त्रास देणाऱ्याची हत्या; अपहरण करून मृतदेह उल्हास नदीत 

कल्याणनजीक टिटवाळा येथे शहबाज शेख राहत होता. त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्याला पहिली बायको आहे. मात्र, त्याचे अन्य एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संबंध होते. ...

अखेर 'वंदे भारत'ला कल्याण स्टेशनवर थांबा, आमदार पाटलांच्या मागणीला यश - Marathi News | Finally, stop 'Vande Bharat' at Kalyan station, MNS MLA Patal's demand succeeded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 'वंदे भारत'ला कल्याण स्टेशनवर थांबा, आमदार पाटलांच्या मागणीला यश

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. ...

आनंद ग्लोबल शाळेत कोण होणार ‘मुख्यमंत्री’..?; १५ ऑगस्टला लागणार निकाल - Marathi News | Who will be the 'Chief Minister' of Anand Global School..?; The result will be on August 15 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आनंद ग्लोबल शाळेत कोण होणार ‘मुख्यमंत्री’..?; १५ ऑगस्टला लागणार निकाल

निवडणुक रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना चिन्हे देण्यात आली होती. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून त्यांच्या बोटाला शाई लावत चिन्हासमोरील नावापुढे बटन दाबण्यास सांगितले. ...

कल्याणच्या भामट्याचे शिर्डीत घडले ‘दर्शन’; ९ कोटी ९ लाख रुपयांचे फसवणूक प्रकरण - Marathi News | Kalyan cheated took place in Shirdi 9 crore 9 lakh fraud case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या भामट्याचे शिर्डीत घडले ‘दर्शन’; ९ कोटी ९ लाख रुपयांचे फसवणूक प्रकरण

पार नाका परिसरातील दर्शन याने अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्याच्या बदल्यात ८० टक्के व्याज देतो, असे सांगितले. अनेक लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. पण... ...