एमआयडीसीमधील निवासी भूखंडधारकांना ०४ ते १५ मे पर्यंत भू भाडे देण्याची सुविधा उपलब्ध असताना गुरुवार १४ मे पर्यंत अंदाजे ६०० निवासी भुखंड असताना अवघ्या ८४ जणांनी म्हणजे १४% जणांनी भू भाडे भरल्याची माहिती समोर आली आहे. ...
डोंबिवली कल्याण शीळ रस्त्यावरील रिजेन्सी अनंतम कॉम्प्लेक्स मधील श्री चैतन्य टेक्नोलॉजी स्कूल जवळ एका मोकळ्या भूखंडावर कचऱ्याला गुरुवारी मोठी आग लागून परिसरात काळा धूर पसरला आहे. ...