लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
मैत्रीणीच्या नवऱ्याला तिच्याचसमोर केलं किस, १३ वर्षाच्या नात्याचा झाला चक्काचूर - Marathi News | best friend kisses her wife's husband in party | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मैत्रीणीच्या नवऱ्याला तिच्याचसमोर केलं किस, १३ वर्षाच्या नात्याचा झाला चक्काचूर

एका पार्टीत एका सुंदर महिलेनं आपल्या मैत्रिणीच्या पतीला डान्स (Dance with Friend's Husband) करत असताना ओठावर किस केल्याने एकच गोंधळ उडाला. ...

भारीच राव! फक्त एक महिना झोप काढण्याचे मिळणार तब्बल 26 हजार रुपये; जाणून घ्या, नेमकं कसं? - Marathi News | Heavy Rao! 26 thousand rupees for just one month's sleep; Know exactly how? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच राव! फक्त एक महिना झोप काढण्याचे मिळणार तब्बल 26 हजार रुपये; जाणून घ्या, नेमकं कसं?

आरामात झोप काढण्यासाठी महिन्याला तब्बल 26 हजार रुपये मिळत असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. ...

वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीसोबत मुलाने केलं लग्न, आईने सांगितलं त्याला न रोखण्याचं कारण! - Marathi News | Man married to daughter of his father killer, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीसोबत मुलाने केलं लग्न, आईने सांगितलं त्याला न रोखण्याचं कारण!

Ravanda Marriage : १९९४ मध्ये रवांडामध्ये नरसंहार झाला होता. १०० दिवसात साधारण ८ लाख लोकांची हत्या करण्यात आली होती. यावेळी बर्नाडेट मुकाकबेराच्या पतीचीही हत्या करण्यात आली होती. ...

शिक्षकानं शाळेतील पाण्याचा नळ सुरु ठेवला, शाळेला आलं २० लाख रुपयांचं बिल...'हे' आहे कारण - Marathi News | Japan teacher keeps open water tap of school, school had to pay 20 lakh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिक्षकानं शाळेतील पाण्याचा नळ सुरु ठेवला, शाळेला आलं २० लाख रुपयांचं बिल...'हे' आहे कारण

जिथे शिक्षकाने पाण्याच्या टाकीचा नळ सुरूच ठेवला. त्यामुळे शाळेला २० लाखांचं पाण्याचं बिल आलं आहे. ...

लग्नाच्या पहिल्या रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली नवरी, अतिउत्साहात सरकलं खांद्याचं हाड! - Marathi News | Bride broke her bone during dance contest on her wedding day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या पहिल्या रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली नवरी, अतिउत्साहात सरकलं खांद्याचं हाड!

मिररच्या रिपोर्टनुसार, नवरीचं नाव एवलिन मॅककूल आहे. तिचं लग्न पीटर मॅककॅपिन नावाच्या तरूणासोबत होत होतं. लग्नाच्या दिवशी एक डान्स कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं. ...

७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा - Marathi News | Son separated from mother meets family 75 years later hugged cried | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७५ वर्षानंतर व्यक्तीने घेतला आईचा शोध, ८ वर्षांचा असताना परिवारापासून झाला होता वेगळा

Jarahatke : ऑस्ट्रेलियात राहत असताना जसा जसा डोरियन मोठा होत गेला त्याला विश्वास बसला की, तो अनाथ आहे. त्याचं बालपण फारच दयनीय स्थितीत गेलं. ...

महिलेऐवजी पुरूषाचा दिला मृतदेह; अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच आला फोन अन् उडाला एकच गोंधळ! - Marathi News | gonda mans dead body was given instead of a woman in gonda postmortem house  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेऐवजी पुरूषाचा दिला मृतदेह; अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच आला फोन अन् उडाला एकच गोंधळ!

Uttar Pradesh : एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. ...

'हे' आहे आतापर्यंतचं सर्वांत उंच कुटुंब; अख्ख्या जगातच रेकॉर्ड केलं - Marathi News | 'This' is the tallest family ever; Recorded all over the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे आतापर्यंतचं सर्वांत उंच कुटुंब; अख्ख्या जगातच रेकॉर्ड केलं

या कुटुंबाचं नाव आहे ट्रॅप. पाच कुटुंबाच्या या सदस्यांतील लोकांची नावं आहेत, स्कॉट, क्रिसी, सावाना, मोली आणि ॲडम. या कुटुंबाची सरासरी उंची किती असावी? ...

Elon Musk नंदेखील पाहिली नसेल अशी टेस्ला! Anand Mahindra यांनी शेअर केला फोटो - Marathi News | mahindra and mahindra anand mahindra tweeted special tesla car picture tagged elon musk | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Elon Musk नंदेखील पाहिली नसेल अशी टेस्ला! Anand Mahindra यांनी शेअर केला फोटो

आनंद महिंद्रांनी मस्क यांना केलं टॅग. ...