लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबो! लोणच्याच्या एका छोट्याश्या फोडीची किंमत ५ लाख रुपये, असं काय आहे या लोणच्यात? - Marathi News | ceiling pickle artwork is for 5 lakh rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! लोणच्याच्या एका छोट्याश्या फोडीची किंमत ५ लाख रुपये, असं काय आहे या लोणच्यात?

लोणच्याची ही फोड एका छताला चिकटवण्यात आली आहे. सीलिंगला चिपकलेल्या या फोडाची किंमत NZ$10,000 म्हणजे तब्बल 4 लाख 92 हजार रुपये आहे. ...

अरेरे! 'त्याने' कचऱ्यात फेकला तब्बल 2000 कोटींचा 'खजिना' अन् आता...; नेमकं काय घडलं?  - Marathi News | Bitcoin In Garbage james howells threw 2000 crore rupees bitcoin hard drive in garbage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेरे! 'त्याने' कचऱ्यात फेकला तब्बल 2000 कोटींचा 'खजिना' अन् आता...; नेमकं काय घडलं? 

Bitcoin In Garbage : आपण आता जे कचऱ्यात फेकत आहोत त्याची किंमत काही वर्षांनी हजारो कोटी रुपये होणार आहे याचा अर्थातच जेम्सला त्यावेळेस अंदाज नव्हता. ...

नाकाच्या आकारावरून जाणून घ्या तुमच्या पर्सनॅलिटीबाबत, वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Types of noses and what secrets they reveal about your personality | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नाकाच्या आकारावरून जाणून घ्या तुमच्या पर्सनॅलिटीबाबत, वाचून व्हाल अवाक्!

Noses Type Personality : नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, नाकावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही जाणता येतं. चला बघुया अशीच काही नाकांची प्रकारं आणि तसे नाक असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व.... ...

पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवताना 50 वर्षीय व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट मोडला, लघवी येणंही झालं बंद - Marathi News | Man private part fracture during sex with wife diagnosed with rare eggplant deformity | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवताना 50 वर्षीय व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट मोडला, लघवी येणंही झालं बंद

डॉक्टरांना आढळलं की, व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टच्या चारही बाजूने ऊतक, ब्लड वेसेल्स आणि नसा डॅमेज झाल्या आहेत. दरम्यान डॉक्टरांनी फार काळजीपूर्वक त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उपचार केले. ...

फक्त 20 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर मिळवा 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या डिटेल्स...  - Marathi News | pradhan mantri suraksha bima yojana pmsby scheme invest 20 rupees annually to get 2 lakh rupees accidental insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 20 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर मिळवा 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या डिटेल्स... 

Government Scheme : सरकारच्या या योजनेद्वारे गरीब लोक देखील सामाजिक सुरक्षेचा लाभ घेऊ शकतात. ...

Indian Railway: जर चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर झोपला तर काय होईल? 99% लोकांना माहीत नाही रेल्वेची ही खास सिस्टिम - Marathi News | what will be happen if the loco pilot or driver falls asleep in a moving train know about the indian railway system | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जर चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर झोपला तर काय होईल? 99% लोकांना माहीत नाही रेल्वेची ही खास सिस्टिम

रेल्वे इंजिनमध्ये ड्रायव्हर असतो, त्याला लोको पायलट म्हटले जाते. पण विचार करा, जर रेल्वेच्या ड्रायव्हरला झोप लागली तर काय होईल? ट्रेनला मोठा अपघात होईल? चला, तर जाणून घेऊया... ...

अरे देवा! "पतीसाठी हव्यात 3 गर्लफ्रेंड, मी कोणाशीच भांडणार नाही"; पत्नीने दिली हटके जाहिरात - Marathi News | wife hires woman for husband gave 32 thousand rs salary physical relation mistress | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! "पतीसाठी हव्यात 3 गर्लफ्रेंड, मी कोणाशीच भांडणार नाही"; पत्नीने दिली हटके जाहिरात

बायकोच आपल्या नवऱ्यासाठी एक, दोन नव्हे तर 3 गर्लफ्रेंड शोधत असल्याची घटना घडली आहे. ...

Traffic Sign Trending Photo: रस्त्यावर दिसलं अजब-गजब चिन्ह, अखेर वाहतूक पोलिसांनी सांगितला अर्थ - Marathi News | Traffic Rules new road sign spotted photo trending bengaluru traffic police real meaning interesting | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावर दिसलं अजब-गजब चिन्ह, अखेर ट्रॅफिक पोलिसांनी सांगितला अर्थ

तुम्हाला माहितीये का या चिन्हाचा अर्थ? ...

Anand Mahindra : १० वर्षांची मेहनत, विकत घेतली एसयुव्ही; आनंद महिंद्रांनी अभिनंदन करत केली हृदय जिंकणारी गोष्ट - Marathi News | mahindra and mahindra anand mahindra heartwarming reply to man who bought suv after 10 years of hard work see viral tweet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१० वर्षांची मेहनत, विकत घेतली एसयुव्ही; आनंद महिंद्रांनी अभिनंदन करत केली हृदय जिंकणारी गोष्ट

10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अशोककुमार यांनी त्यांची ड्रीम कार महिंद्रा XUV700 विकत घेतली. त्यांनी त्याचे फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरही शेअर केले. ...