मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
पिस्तुल आणि कारतूसासोबत चोरांनी अधिकाऱ्याची बॅग पळवली. त्यात काही सामान आणि कपडे होते. ...
Mehrangarh fort : या किल्ल्याच्या भींती १० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आहेत. यांची उंची २० फूट ते १२० फूट तर रुंदी १२ फूट ते ७० फूट इतकी आहे. या किल्ल्यातील रस्ते वळणादार असल्याने वेगळाच आनंद मिळतो. ...
Russia Ukraine War: सहा इंजिन असलेल्या या विमानाने डिसेंबर 1988 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. ...
गोळी गळ्यात अडकल्याची माहिती या 95 वर्षीय माजी सैनिकालाही नव्हती. ...
Treasure: एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातात अब्जावधीचे घबाड सापडले. एवढा अकल्पनीय ऐवज पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ...
चहा आवडत नाही असे म्हणणारे सहसा कमीच असतील. चहाप्रेमींना कधीही चहा चालतो. आलं, मसाला, दालचिनी घालून केलेला चहा तर आहाहा... ...
Dimples reason : ही खळी पडते कशी याचा कधी कुणी विचार केलाय का? का काही लोकांच्या गालावर खळी असते आणि काहींच्या नाही? चला जाणून घेऊ याचं उत्तर.... ...
travel : नियंत्रण रेषेजवळील लडाखमधील काही ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्हाला परवानगी घेणे आवश्यक आहे. ...
Jarahatke : भारतात जास्तीत जास्त घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, तीन ब्लेड असलेल्या फॅनचा वापर केला जातो. पण भारताबाहेर चार ब्लेड असलेल्या फॅनचा वापर केला जातो. ...
41 वर्षांची ही व्यक्ती आता जोडीदाराच्या शोधात आहे. जेणेकरून पुढचं आयुष्य तो एकदम आलिशान पद्धतीने जगेल. तिच्यासोबत पैसे खर्च करेल. ...