लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
कष्टाला पर्याय नाही! डोक्यावर अनेक किलोंचे सामान घेऊन तरुणाने चालवली सायकल, IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Viral News A young man rode a bicycle with several kilos of luggage on his head, an IPS officer shared the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कष्टाला पर्याय नाही! डोक्यावर अनेक किलोंचे सामान घेऊन तरुणाने चालवली सायकल, IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

कष्टाला पर्याय नाही असं बोलले जाते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अनेकजण कष्ट करतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

नादच खुळा! ४ वर्षात जितका पगार मिळतो, तितका 'या' कंपनीनं एका झटक्यात बोनस दिला - Marathi News | this company gave 50 months salary as bonus to employees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नादच खुळा! ४ वर्षात जितका पगार मिळतो, तितका 'या' कंपनीनं एका झटक्यात बोनस दिला

एका कंपनीनं यंदाच्या वर्षात मोठा निर्णय घेत कंपनीतील काही निवडक कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात ५० महिन्यांचा पगार बोनस स्वरुपात देऊ केला आहे. ...

भारीच! शोरुमच्या बाहेर गरिब मुलं टीव्ही पाहत बसले होते,सेल्समनने केले हृदय पिळवटून टाकणारे कृत्य - Marathi News | viral news tv store employee wins heart after he played kids favorite cartoon viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारीच! शोरुमच्या बाहेर गरिब मुलं टीव्ही पाहत बसले होते,सेल्समनने केले हृदय पिळवटून टाकणारे कृत्य

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेक व्हिडिओ हास्यस्पद असतात. तर काही फोटो व्हिडिओ हे भावनिक असतात. ...

संधी दवडू नका; 50 हजार वर्षांनंतर दिसणार ही वस्तू, उघड्या डोळ्यांनी पाहता येणार... - Marathi News | Don't loose chance; C/2022 E3 (ZTF) object will appear after 50 thousand years, can be seen with the naked eye | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संधी दवडू नका; 50 हजार वर्षांनंतर दिसणार ही वस्तू, उघड्या डोळ्यांनी पाहता येणार...

येत्या 1 फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या जवळून एक महाकाय धुमकेतू जाणार आहे. ...

सर्व काही Unlimited! जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये शानदार ऑफर्स, रिचार्जसाठी युजर्स उत्सुक  - Marathi News | jio cheapest prepair recharge plan offers check features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्व काही Unlimited! जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये शानदार ऑफर्स, रिचार्जसाठी युजर्स उत्सुक 

jio cheapest prepair recharge plan : या व्हॅलिडिटीसह ग्राहकांना या प्लॅनमध्ये 56 GB हायस्पीड इंटरनेट देखील मिळतो, जो व्हिडिओ प्ले करण्यासाठी आणि इंटरनेट सर्फिंगसाठी उपयुक्त आहे. ...

Supreme Court, Name Controversy: हॉटेलच्या एका नावासाठी गाठलं सुप्रीम कोर्ट, अखेर निकाल आला अन्... - Marathi News | Sanjha chulha controversy 2 restaurants delhi and faridabad in supreme court for hote name | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉटेलच्या एका नावासाठी गाठलं सुप्रीम कोर्ट, अखेर निकाल आला अन्...

नावात काय आहे, असं म्हटलं जातं पण इथे नावावरूनच सारं काही घडलं... ...

ऐकावं ते नवलच! समुद्र किनाऱ्यावर मेसेज लिहिते 'ही' महिला; महिन्याला कमावते तब्बल 1 लाख - Marathi News | chinese woman feng job draw messages on beaches earn 1 lakh rupee month | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! समुद्र किनाऱ्यावर मेसेज लिहिते 'ही' महिला; महिन्याला कमावते तब्बल 1 लाख

नोकरी सोडून एक अजब गोष्ट सुरू केली आहे, ज्यातून ती महिन्याला एक लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे. ...

Tata Group ची 'ही' एअरलाइन्स देतेय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी, 12 जानेवारीपर्यंत करा बुकिंग - Marathi News | Vistara announces anniversary sale, domestic fares starting at Rs 1899; bookings open | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group ची 'ही' एअरलाइन्स देतेय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी, 12 जानेवारीपर्यंत करा बुकिंग

Vistara announces anniversary sale : टाटा ग्रुपची (Tata Group) प्रीमियम एअरलाइन्स विस्तारा तुम्हाला कमी पैशात तिकीट बुक (Ticekt Booking) करण्याची संधी देत ​​आहे. ...

पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये सापडला 30 किलो वजनाचा किंग कोब्रा, व्हिडीओ बघून व्हाल हैराण - Marathi News | King cobra video : 30kg snake suddenly came out inside the car parked at palakkad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये सापडला 30 किलो वजनाचा किंग कोब्रा, व्हिडीओ बघून व्हाल हैराण

King Cobra Snake: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एक विशा किंग कोब्रा (King Cobra) आढळून आला. पलक्कड़च्या वडकनचेरीमध्ये राहणाऱ्या कुंजुमनच्या पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये हा साप शिरला होता.  ...