लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीच्या मृत्युनंतर तिच्या फोनमधून उघड झाले असे रहस्य, पती गेला 'कोमात' - Marathi News | Wife cheating husband lived secret life before death phone reveals all secrets | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीच्या मृत्युनंतर तिच्या फोनमधून उघड झाले असे रहस्य, पती गेला 'कोमात'

पती ब्लेड बटलर फार दु:खात होता. त्याला हे समजत नव्हतं की, सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मौलीने असं का केलं.  ...

इथे बहीण बनते 'नवरदेव', वहिनीसोबत करते लग्न; नवरदेव असतो घरी... - Marathi News | Bride Marries Groom's Sister To "Protect Him" in these village of Gujarat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे बहीण बनते 'नवरदेव', वहिनीसोबत करते लग्न; नवरदेव असतो घरी...

Weird Marriage Tradition : गुजरातच्या काही गावांमध्ये नवरदेवाशिवायच लग्न होतं. म्हणजे लग्नावेळी नवरदेव उपस्थित नसतो. ...

VIDEO : या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी नाहीतर चापटा मारून घेण्यासाठी येतात लोक - Marathi News | VIDEO : People come to this Japanese restaurant not for food but to get slapped | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी नाहीतर चापटा मारून घेण्यासाठी येतात लोक

जपानच्या नागोयाचं एक रेस्टॉरंट आपल्या जेवणामुळे नाही तर एका अजब सेवेमुळे फेमस झालं आहे.  ...

ग्रँड मास्टर! 10 महिन्यांच्या मुलाने रचला इतिहास; 8 वर्ल्ड रिकॉर्ड मोडून झाला 'द डॉक्यूमेंट बॉय' - Marathi News | 10 months old baby made unique record name registered in asia books record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ग्रँड मास्टर! 10 महिन्यांच्या मुलाने रचला इतिहास; 8 वर्ल्ड रिकॉर्ड मोडून झाला 'द डॉक्यूमेंट बॉय'

10 महिन्यांच्या मुलाचं नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. लोक त्याला आता 'द डॉक्युमेंट बॉय' म्हणून ओळखू लागले आहेत.  ...

इथे महिला करतात एकापेक्षा जास्त लग्ने, सोबत राहतात सगळे पती; सांभाळतात एकमेकांची मुलं - Marathi News | Indian tribe where one woman marriages to husband's all brothers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे महिला करतात एकापेक्षा जास्त लग्ने, सोबत राहतात सगळे पती; सांभाळतात एकमेकांची मुलं

भारताच्या हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये अशा काही जमाती आहेत, जिथे महिलांना एकापेक्षा जास्त पती असतात. ...

कधीच पिऊ नका विमानात मिळणारी कॉफी, स्वत: अटेंडेंटने केला खुलासा - Marathi News | You should never drink coffee served during flights flight attendant warns passengers know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधीच पिऊ नका विमानात मिळणारी कॉफी, स्वत: अटेंडेंटने केला खुलासा

अमेरिकेतील एका फ्लाइटमध्ये कॅबिन क्रू म्हणून काम करणारी केविन नावाच्या महिलेने सोशल मीडियावर तिच्या नोकरीसंबंधी बरीच माहिती दिली. ...

24 वर्षीय बॉयफ्रेंडपासून वय लपवण्यासाठी 41 वर्षीय महिलेने केलं असं काही, स्वत:च फसली - Marathi News | Woman 41 year old use fake passport to hide real age with 24 year old boyfriend caught airport China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :24 वर्षीय बॉयफ्रेंडपासून वय लपवण्यासाठी 41 वर्षीय महिलेने केलं असं काही, स्वत:च फसली

महिलेचा जन्म 1982 मध्ये झाला होता. तिच्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्यांना पासपोर्टमध्ये काहीतरी गडबड दिसली. ...

दोन रहस्यमय नद्या, ज्या वाहतात सोबत पण एक होत नाही; एकीचं पाणी काळं तर एकीचं पांढरं - Marathi News | Two rivers flow parallel but do not mix know story behind mysterious rivers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन रहस्यमय नद्या, ज्या वाहतात सोबत पण एक होत नाही; एकीचं पाणी काळं तर एकीचं पांढरं

प्रत्येक गोष्टी मागे काहीना काही कहाणी असते. त्याचप्रमाणे जॉर्जियामध्ये अरागवी नदीबाबतही अनेक कहाण्या सांगितल्या जातात. ...

गोल्डन बुद्धा: जगातली सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती, किती जुनी कुणाला नाही माहीत! - Marathi News | The golden buddha amazing story of worlds biggest gold statue | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोल्डन बुद्धा: जगातली सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती, किती जुनी कुणाला नाही माहीत!

The golden Buddha : जगातील सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती कुठे आहे? ही मूर्ती भगवान बुद्ध यांची आहे, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ...