शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

IAS Interview Question: भारताच्या कोणत्या राज्यातील मुली सर्वात जास्त उंच असतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 2:55 PM

यूपीएससी प्री आणि मेन्सचा डोंगर पार केल्यावर मुलाखतीत विद्यार्थ्यांना काहीही विचारलं जाऊ शकतं. ही मुलाखत क्रॅक करण्यात चांगले चांगले बेहाल होतात.

सिव्हिल सेवेत निवड होण्यासाठी आधी आएएसची परीक्षा आणि नंतर मुलाखत द्यावी लागते. यातील प्रश्न फार चर्चेत राहतात. यूपीएससी प्री आणि मेन्सचा डोंगर पार केल्यावर मुलाखतीत विद्यार्थ्यांना काहीही विचारलं जाऊ शकतं. ही मुलाखत क्रॅक करण्यात चांगले चांगले बेहाल होतात. त्यामुळे याचा खूप जास्त अभ्यास करावा लागतो.

सिव्हिल सेवा मुलाखतीत पास होण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. संघ लोक सेवा आयोगाच्या मुलाखतीची तयारीही खूप जास्त चांगली करावी लागते. मुलाखतीत किंवा परिक्षेत काही ट्रिकी प्रश्न म्हणजे तुम्हाला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. असेच काही ट्रिकी प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रश्न - तुम्ही केवळ २ चा वापर करून २३ कसे लिहू शकता?उत्तर - २२+२/२

प्रश्न - एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या आणि बकऱ्या आहेत. जर सर्वांची ९० डोकी आणि २२४ पाय आहेत तर बकऱ्यांची संख्या किती झाली?उत्तर - २२ बकऱ्या असतील.

प्रश्न - त्या मंदिराचं नाव काय आहे जे दिवसातून दोनदा गायब होतं?उत्तर - श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर

प्रश्न - असा कोणता दुकानदार आहे जो तुमच्याकडून मालही घेतो आणि त्याचे पैसेही घेतो?उत्तर - न्हावी

प्रश्न - तुम्ही एक कच्च अंड कठोर सरफेसवर कसं सोडाल की, ते क्रॅक होऊ नये?उत्तर - कठोर सरफेस अंड खाली पडून फुटणार नाही. अंड कसंही खाली सोडा...

प्रश्न - एका महिलेला ९ मुलं आहेत. ज्यातील अर्धे मुलगे आहेत. असं कसं होऊ शकतं?उत्तर -  १ महिला आणि ९ मुलं एकूण १० लोक झाले. यातील ५ मुलगे आहेत आणि ५ मुली आहेत. प्रश्न - भारतातील कोणत्या राज्यातील मुली सर्वात उंच असतात?उत्तर - यावर एका उमेदवाराने उत्तर दिलं. तसा तर लोक विचार करतात की, पंजाबच्या मुली सर्वात उंच असतात. पण एका रिसर्चनुसार, जम्मू-काश्मीरच्या मुली सर्वात उंच असतात. येथील महिला १५४ सेमी पेक्षा अधिक उंच असू शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा आणि तिसऱ्या क्रमांकावर पंजाब व राजस्थानच्या मुली सर्वात उंच आढळून आल्या आहेत. हे उत्तर ऐकून अधिकारीही हैराण झाले होते.

प्रश्न - कोणत्या प्राण्याचं दूध गुलाबी रंगाचं असतं?उत्तर - पाणघोड्याच्या(Hippopotamus) दुधाचा रंग गुलाबी असतो.

प्रश्न - एका मुलीला विचारण्यात आला होता की, तुमच्या शरीराचा कोणता भाग जास्त गरम किंवा उष्ण असतो?उत्तर - शरीराच्या ज्या अवयवात रक्तप्रवाह जास्त वेगाने होतो तो भाग सर्वात जास्त गरम असतो. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सEducationशिक्षणexamपरीक्षाJara hatkeजरा हटके