प्लॉट नावावर नसताना डमी महिला उभी करून प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी साकेगाव येथील पाच ठगांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आ ...
स्टिकवर बंदी असताना शहरात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या पथकाने शुक्रवारी तीन दुकानांवर अचानक कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील एका दुकानावर कारवाई करीत असताना, एका माजी नगर ...
आदिवासी गाव असलेल्या हरीपुरा येथील गरीब कुटुंबातील भूषण नामयते या १७ वर्षीय तरुणाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी शिवसेनेचे आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी व मित्र परिवाराने सहकार्य केल्याने त्याला दृष्टी मिळाली आहे. ...
बोरखेडे बुद्रुक येथील शेतकरी संजय निंबा पाटील (वय ५५) यांनी सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवार सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ...
कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले. ...
मुक्ताईनगर शहरातील विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवत परराज्यात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी करण्यात यावी, महिलांची खरेदी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश करण्यात यावा आणि पीडित महिलेस न्याय देण्यात यावा, ...