लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्यावरण आणि विकास हातात हात घालूनच जायला हवेत- प्राचार्य डॉ.एस.टी.इंगळे - Marathi News | Environment and development should go hand in hand - Principal Dr. T. Ingale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पर्यावरण आणि विकास हातात हात घालूनच जायला हवेत- प्राचार्य डॉ.एस.टी.इंगळे

‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जायला हव्यातत्न त्यांचा परस्पर विरोध नसावात्न विकासाकडे दुर्लक्ष करून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करणे अशक्य आहे’, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरण आणि भूशास्त्र प् ...

खान्देशी खाद्य संस्कृती सातासमुद्रापार - Marathi News | Khandeyan Food Culture Satasamprayapar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशी खाद्य संस्कृती सातासमुद्रापार

कुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो. ...

पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त - Marathi News | The farmers are angry because the crop insurance is not getting the money | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

उटखेडा येथील शेतकºयांना पीक विम्याची भरपाईची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ...

रावेरला खान्देश माळी महासंघातर्फे ५ जानेवारीला व्याख्यान - Marathi News | Raver on lecture on January 5 by Khandesh Mali Mahasangh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरला खान्देश माळी महासंघातर्फे ५ जानेवारीला व्याख्यान

रावेर येथील खान्देश माळी महासंघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहानिमित्ताने ५ जानेवारी २०१९ रोजी लेखिका कविता जितेंद्र्र पवार यांचे ‘आम्ही सावित्री - २१ व्या शतकाच्या’ या विषयावर व्याख्यान आयोजिले आहे. ...

धरणगावला सोमवारपासून जैन धर्माचा श्री पंचकल्याणक महोत्सव - Marathi News | Mr. Panchakalyak Mahotsav of Jain religion from Dharngaon on Monday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावला सोमवारपासून जैन धर्माचा श्री पंचकल्याणक महोत्सव

धरणगाव येथील पुरातन श्री.पार्श्वनाथ दिगंबर जैन क्षेत्रावर शतकानंतर श्री पंचकल्याणक महोत्सव २४ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान होणार आहे. ...

अपघाताबाबत बैठकांचा फार्स ! - Marathi News | Fares of accident meetings! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघाताबाबत बैठकांचा फार्स !

रस्ता अपघात व त्यात जीव जाणा-यांची आकडेवारी पाहता सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करुन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र जिल्हा स्तरावर बैठका घेऊन कागदोपत्री पुर्तता केली जात आहे. प्रत्यक्षात उपायोजना केल्या जात नसल्याने ...

भुसावळ येथे प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक - Marathi News | The fraud of a woman in plot purchase at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक

भुसावळ येथील खडका रोड भागातील प्लॉट खरेदीत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फैजपूर श्रीमद् देवी भागवत कथा सप्ताह - Marathi News | Faizpur Shrimad Devi Bhagwat Katha Week | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर श्रीमद् देवी भागवत कथा सप्ताह

शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील. ...

रावेर तालुक्यातील पाल येथे त्रिवेणी संगमातून नामजप साधना शिबिर - Marathi News | Namazp Sadhana Camp from Triveni Sangam at Pal, Raver Taluk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील पाल येथे त्रिवेणी संगमातून नामजप साधना शिबिर

पाल येथे त्रिवेणी संगमातून तीन दिवसीय नामजप साधना शिबिरास २३ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. ...