लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भडगाव येथे दिव्यांगांना साहित्य वाटप - Marathi News | Distribution of literature to the devotees at Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव येथे दिव्यांगांना साहित्य वाटप

भडगाव येथील पंचायत समिती गटसाधन केंद्र शिक्षण विभागामार्फत विशेष गरजा असणाºया तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. ...

भडगाव तालुक्यातील वाक येथील शेतकऱ्याने फुलवली केळीची बाग - Marathi News | Flora banana garden in Wahe village of Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील वाक येथील शेतकऱ्याने फुलवली केळीची बाग

भडगाव तालुक्यातील वाक येथील आदर्श शेतकरी नरहर नगराज पाटील यांनी तीन एकर टिशुकल्चर केळीच्या क्षेत्रात ३५ ची सरासरी रास आकारत केळीची बाग चांगली फुलविली आहे. ...

रक्तदान चळवळीसाठी सायकलवर देशभ्रमंती - Marathi News | Illusion on the cycle for blood donation movement | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रक्तदान चळवळीसाठी सायकलवर देशभ्रमंती

कोलकत्ता येथील तरुणाचा १३ राज्यांचा प्रवास ...

उत्कंठावर्धक निवडणुकीची चाचणी रंगतदार - Marathi News | The excitement of the test is colorful | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्कंठावर्धक निवडणुकीची चाचणी रंगतदार

यंदाची लोकसभा निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे. मोदींच्या नावाची जादू कायम आहे काय?, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची कामगिरी कशी राहील? महत्त्वाकांक्षी प्रादेशिक नेत्यांच्या महाआघाडीचे भवितव्य काय? याची उत्तरे मिळणार आहेत. ...

सामूहिक गो-सेवा एक अनुष्ठान - Marathi News | Group Servicing A Ritual | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सामूहिक गो-सेवा एक अनुष्ठान

आठ वर्षांपासून सुरू आहे सर्व जाती-धर्माकडून गो-सेवेचा अखंड यज्ञ ...

चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे कानुबाई माता मंदिरात छप्पनभोग कार्यक्रम - Marathi News | Chhappanbhog program in Kanubai Mata temple at Umbarkhed in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे कानुबाई माता मंदिरात छप्पनभोग कार्यक्रम

उंबरखेड येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या कानुबाई माता मंदिराचा वर्धापन दिन व पाचवा छप्पनभोग कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...

भडगाव तालुक्यातील पथराड येथे मतदानाबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about voting at Pathrang in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील पथराड येथे मतदानाबाबत जनजागृती

कजगाव येथून जवळच असलेल्या पथराड येथे व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. ...

 विवाहितेचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of marriage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

सासरच्यांचा आरोप ...

वाळू लिलावाचा घोळ... - Marathi News |  Sand auction confusion ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळू लिलावाचा घोळ...

विश्लेषण ...