लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जामनेर येथे दोन दिवसात १०० डुकरांचा मृत्यू - Marathi News | Death of 100 pigs in Jamnar in two days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे दोन दिवसात १०० डुकरांचा मृत्यू

शहरवासीय भयभीत ...

भडगाव येथे श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी - Marathi News | Shri Sant Jagannada Maharaj's death anniversary celebrated in Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव येथे श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी

तेली समाजातर्फे संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी भडगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ...

चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय - Marathi News | Finally, 189 payday wage workers of Chalisgaon municipality got justice | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय

राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला. ...

चाळीसगाव येथे तीन दिवसीय उमंग व्याख्यानमाला - Marathi News | A three-day agitation lecture series at Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे तीन दिवसीय उमंग व्याख्यानमाला

चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उमंग व्याख्यानमाला १२ जानेवारीपासून सुरू होत आहे. ...

चाळीसगाव येथे पालिकेच्या घंटागाड्यांवर स्वच्छतेचे संदेश - Marathi News | The message of cleanliness on the Ghantangas of Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे पालिकेच्या घंटागाड्यांवर स्वच्छतेचे संदेश

स्वच्छता अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. पथनाट्य, माहितीपत्रके वाटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. चाळीसगाव पालिकेनेही घंटागाड्यांवर स्वच्छता संदेश देणाऱ्या घोषवाक्याची सजावट केली असून, १४ गाड्या ...

चाळीसगाव येथे बुधवारी ‘जनसेवक’ सन्मान सोहळा - Marathi News | 'Jansevak' honors ceremony at Chalisgaon on Wednesday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे बुधवारी ‘जनसेवक’ सन्मान सोहळा

राजकारणासह, सहकार, शिक्षण क्षेत्राची समाजकारणाशी नाळ जोडणारे लोकप्रतिनिधी ‘जनसेवक’ म्हणून आदर्श ठरतात. चाळीसगाव तालुक्यात गेल्या पाच दशकातील याच जनसेवकांचा सन्मान सोहळा बुधवारी अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. ...

पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी करण्याचा निर्धार - Marathi News | Determination of post employees' success is successful | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी करण्याचा निर्धार

८ व ९ जानेवारी रोजी पोस्ट कर्मचारी संघटनांनी पुकारलेला देशव्यापी संप यशस्वी करण्याचा येथे निर्धार करण्यात आला. ...

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पन्नासावर कोंबड्यांचा अचानक मृत्यू - Marathi News | Sudden death of poultry for fifty years in Kajgaon in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पन्नासावर कोंबड्यांचा अचानक मृत्यू

कजगाव येथील शेतकरी समाधान नामदेव बोरसे यांच्या पन्नासपेक्षा अधिक कोंबड्या सोमवारी दुपारी अचानक मृत्युमुखी पडल्या. ...

चाळीसगाव येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक - Marathi News | The procession for the anniversary of Santaji Jagannade Maharaj's death anniversary at Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाळीसगाव तेली पंच मंडळाच्यावीने अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सायंकाळी पाच वाजता घाटरोडवरील हॉटेल शिवनेरीपासू ...