लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंधरवड्यापासून वावडे येथे तीव्र पाणी टंचाई - Marathi News |  Severe water scarcity at fortnight from Waavwade | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंधरवड्यापासून वावडे येथे तीव्र पाणी टंचाई

ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा विहीर आटल्याने अमळनेर तालुक्यातील वावडे येथे पंधरा दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...

अमळनेर तालुक्यातील १५ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार - Marathi News |  Tankers will be supplied to 15 villages in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील १५ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार

अमळनेर तालुक्यातील १५ टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे गो क्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, पळासदडे रोड, अमळनेर व महावीर गोशाळा, शिरुड यांच्या माध्यमातून पाणी पुरवले जाणार आहे. ...

१३ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणाºयांचा सत्कार - Marathi News |  Felicitating the benefits of crop insurance to 13 thousand farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१३ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणाºयांचा सत्कार

सुमारे १९ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळवून देणाºया शेतकºयांचा कळमसरे ग्रामस्थांनी श्रीराम मंदिरात जाहीर सत्कार केला. ...

रस्ता नुतनीकरणात म्हसले येथील वनराईवर कुºहाड - Marathi News |  The road has been renovated in Anand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्ता नुतनीकरणात म्हसले येथील वनराईवर कुºहाड

मुसळी, धरणगाव अमळनेर बेटावद रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यावरील सुमारे ५६७ झाडे तोडली जाणार आहेत. यात म्हसले गावाजवळ असलेल्या गर्द वनराईतील काही झाडांवर कुºहाड पडणार असून अनेक वर्षांपासून वाटसरूंना गारवा देणारी ही झाडे वाचवावी अशी मागणी होत आहे. ...

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाण्याअभावी कॉक्रिटला तडे - Marathi News | Cocktail cracks on the Jalgaon-Aurangabad highway due to lack of water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाण्याअभावी कॉक्रिटला तडे

जळगाव-औरंगाबाद मार्गाचे सुरू असलेले काम पगार न मिळाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद पडले होते. ...

हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जादा भावामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | Thousands of farmers in the open market more than guaranteed purchase | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जादा भावामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

मक्याला हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकºयांनी खरेदी विक्री संघाकडे पाठ फिरविली आहे. हमीभाव १७००, तर खुल्या बाजारातील भाव १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीसाठी नेत आहे. ...

चाळीसगाव येथे महिलांना लावले ‘कांद्याचे’ वाण - Marathi News | 'Onion' varieties introduced to women at Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे महिलांना लावले ‘कांद्याचे’ वाण

शेतमालाचे भाव पडले असताना महागाईचा आगडोंबही उसळला आहे. याचा सुवर्णमध्य काढत डॉ.देवरे फाऊंडेशन संचलित सिद्धी महिला मंडळाने हळदी-कुंकू समारंभात संक्रांतीचे वाण म्हणून सुवासिनींना ‘कांद्या’चे वाण लावून नवा आदर्श अधोरेखित केला. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीच्या शिकारीचा प्रयत्न - Marathi News | Attempts for hunting of Neel cows at Wagah near Dolarkkheda village in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीच्या शिकारीचा प्रयत्न

डोलारखेडा गावाजवळ वाघाकडून नील गायीची शिकार करण्याचा प्रयत्न झाला, असा अंदाज आहे. ...

जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा - Marathi News | Senior Citizen Service Team Front at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मोर्चा

जामनेर तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभासदांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकाळी मोर्चा काढला. ...