लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाळीसगाव पालिकेची सभा पुन्हा झाली वादळी - Marathi News | Chalisgaon municipality's meeting again went on | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पालिकेची सभा पुन्हा झाली वादळी

तीन दिवसांपूर्वी बाहेरील विषयांवरुन तहकूब झालेली पालिकेची सर्वसाधरण सभा बुधवारी पुन्हा झाली. सभेत काही विषयांवर वादळी चर्चा झाली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. ...

चाळीसगावातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळविले - Marathi News | Sand-trapped tractor was run away from forty-one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळविले

महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले सात ट्रॅक्टर जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव येथील पोलीस कवायत मैदानातून वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. ...

भडगावसाठी साडेसहा कोटी दुष्काळी अनुदान प्राप्त - Marathi News | Receipts of nearly Rs. 12 crore drought relief for Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगावसाठी साडेसहा कोटी दुष्काळी अनुदान प्राप्त

भडगाव तालुक्यासाठी सहा कोटी ५३ लाख रुपये दुष्काळी अनुदान तहसीलला प्राप्त झाले आहे. ही पहिल्या टप्प्यातील आहे. ...

वाळू चोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार - Marathi News | Use technology to prevent the evasion of sand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळू चोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार

नूतन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची मुलाखत ...

जि.प.चे अधिकारी, पदाधिकारी ‘हिमाचल’ दौऱ्यावर - Marathi News | District Officer, Officer on 'Himachal' tour | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि.प.चे अधिकारी, पदाधिकारी ‘हिमाचल’ दौऱ्यावर

दौरा ग्राम स्वराज्य अभियांतर्गत ...

सत्ताबाह्य केंद्राची महापालिकेत परंपरा कायम - Marathi News | Regime in the municipal corporation of power-out center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सत्ताबाह्य केंद्राची महापालिकेत परंपरा कायम

आमदार भोळेनंतर आता खटोड ठरताहेत केंद्रबिंदू ...

चोरट्याने लांबविले दीड लाखाचे मोबाईल - Marathi News | Hundreds of thieves have mobile phones | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरट्याने लांबविले दीड लाखाचे मोबाईल

तीन दुकाने फोडली ...

ट्रक - खाजगी बसच्या धडकेत तीन ठार - Marathi News | Truck - Three killed in a bus of private bus | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रक - खाजगी बसच्या धडकेत तीन ठार

मृतांमध्ये दोन्ही चालकांचा समावेश ...

'वाघासारखे जगलो'... चिठ्ठी लिहून जळगावात लिपिकाची आत्महत्या - Marathi News | 'Living like a tiger' ... The suicide in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'वाघासारखे जगलो'... चिठ्ठी लिहून जळगावात लिपिकाची आत्महत्या

मराठा महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करत होता. ...