जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शहा यांनी जानेवारी महिन्यात बांगला देशात भेट दिली. भेटीवर आधारित लेखमालेतील प्रवास वर्णनाचा सातवा भाग ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत... ...
जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे. ...
पती पत्नीच्या वादातून नैराश्यात आलेल्यारवी अंकुश गरुड (२६) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी नगरातील रोहनवाडीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
कंपनीतील मित्राच्या लग्नाला जाताना दुचाकी घसरुन डोक्याला मार लागल्याने नरेश रघुनाथ पाटील (३२, रा. तानाजी मालुसरे नगर, जळगाव, मुळ रा.निमगाव, ता.यावल) हा तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. म्हसावद-बोरनार रस्त्यावर सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला. ...