शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात थायरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. ...
चौघांविरूध्द गुन्हा ; तीन जणांना अटक ...
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...
जामदा ते राजमाने दरम्यान शिदवाडी गावाजवळ धुळे मेमू रेल्वेखाली येऊन एका गुरख्यासह आठ जनावरांचा मृत्यू झाला. ...
कार्यकर्त्यांचा विरोध डावलत युतीवर भर : ‘मविआ’ला टक्कर देण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही युतीची तयारी ...
प्रदर्शनात अव्वल : ‘सातपुडा देशी’ने जिंकला ‘महापशुधन एक्स्पो’ ...
पोकरा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपयांचे अनुदान अनेक महिन्यांपासून थकले होते. ...
सरपंच अधिकार पाटील यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. ...
गटारी, रस्ते, दिक्षाभूमी, पुतळ्यांसाठी भरीव तरतूद, प्रथमच अंदाजपत्रकात नगरसेवकांसाठी स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधीचा समावेश करण्यात आलेला आहे. ...
४४ गावातील ४९९ शेतकऱ्यांच्या ३२५ हेक्टर क्षेत्राला फटका ...