लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
युद्ध सुरु असतानाच रशिया-युक्रेन यांच्या महत्त्वाचा करार, युएईने केलेल्या मध्यस्थीचे कौतुक - Marathi News | Russia Ukraine Vladimir Putin Volodymyr Zelensky major pow exchange after UAE mediation news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध सुरु असतानाच रशिया-युक्रेन यांच्या महत्त्वाचा करार, युएईने केलेल्या मध्यस्थीचे कौतुक

यूएईने दोन्ही देशांदरम्यान एक मोठा करार केला ...

मक्केत सापडले सोन्याचे मोठे भांडार! सौदी अरेबिया श्रीमंत होणार - Marathi News | A large store of gold found in Mecca! Saudi Arabia will become rich | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मक्केत सापडले सोन्याचे मोठे भांडार! सौदी अरेबिया श्रीमंत होणार

सौदी अरेबियात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरात सोन्याचा हा साठा सापडला आहे. ...

इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी - Marathi News | Massive explosion near grave of General Qasem Soleimani in Iran; 73 people died and 120 were injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये जनरल कासीम सुलेमानीच्या कबरीजवळ भीषण स्फोट; 105 जणांचा मृत्यू 170 जखमी

कासीम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदीनानिमित्त शेकडो लोक जमले होते. ...

कोरोनानंतर 'या' व्हायरसने वाढवलं WHO चं टेन्शन; 'ही' आहेत लक्षणं, अशी घ्या काळजी - Marathi News | health tips wee diseases symptoms and prevention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनानंतर 'या' व्हायरसने वाढवलं WHO चं टेन्शन; 'ही' आहेत लक्षणं, अशी घ्या काळजी

कोरोनासोबतच आता आणखी एका व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे, ज्यामुळे WHO ची चिंता वाढली आहे. ...

UAE पासपोर्ट बनला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट, भारत आणि पाकिस्तानचे रँकिंग काय? - Marathi News | UAE passport becomes most powerful passport in the world, what is the ranking of India and Pakistan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UAE पासपोर्ट बनला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट, भारत आणि पाकिस्तानचे रँकिंग काय?

आर्टन कॅपिटल या फर्मने जगभरातील पासपोर्टची ताकद ओळखून २०२४ ची यादी जाहीर केली आहे यामध्ये UAE पासपोर्ट हा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असल्याचे सांगितले आहे. ...

गेम खेळत होती तरुणी, अचानक तुटून पडली तरुणांची झुंड, केला ऑनलाइन सामूहिक बलात्कार, नेमका काय प्रकार? - Marathi News | A young girl was playing a game, suddenly a group of young men broke up, gang-raped her online, what exactly? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेम खेळत होती तरुणी, अचानक तुटून पडली तरुणांची झुंड, केला ऑनलाइन सामूहिक बलात्कार

Online Crime News: ब्रिटनमध्ये एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. येथे मेटावर्स गेम खेळत असलेल्या १६ वर्षांच्या एखा तरुणीच्या व्हर्च्युअल रूपाला ऑनलाइन बलात्काराची शिकार करण्यात आलं. ...

मी पाकिस्तानी हिंदू असल्याचा गर्व, निवडणुकीत जिंकली तर...; कोण आहे सवीरा प्रकाश? - Marathi News | Proud to be a Pakistani Hindu, if i wins the election...; Who is Savira Prakash? in Pakistan Election | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी पाकिस्तानी हिंदू असल्याचा गर्व, निवडणुकीत जिंकली तर...; कोण आहे सवीरा प्रकाश?

इस्रायलने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा; गाझामधील मृतांची संख्या 22 हजारांवर - Marathi News | gaza death toll passes 22000 with no let up in fighting between hamas and israel troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा; गाझामधील मृतांची संख्या 22 हजारांवर

#Israel Palestine Conflict : गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात 22 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

एका विमानाची दुसऱ्याला धडक; आग लागूनही ३७९ प्रवासी बचावले - Marathi News | One plane collides with another 379 passengers survived the fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका विमानाची दुसऱ्याला धडक; आग लागूनही ३७९ प्रवासी बचावले

तटरक्षक दलाच्या विमानातील वैमानिक बचावला; पण त्यातील अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...