लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा; अमेरिकेने लगेचच दिलं उत्तर! म्हणाले, 'ही तर..'  - Marathi News | Iran claims to have shot down an F-18 fighter jet, showing a video; America immediately responded! Said, 'This is..' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा; अमेरिकेने लगेचच दिलं उत्तर! म्हणाले, 'ही तर..' 

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अमेरिकेचे अत्यंत शक्तीशाली मानले जाणारे F-18 फायटर जेट क्षेपणास्त्राने पाडल्याचा खळबळजनक दावा केला होता. ...

'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले - Marathi News | US deploys troops to Middle East: 'No one wants to be president in Iran anymore!' Donald Trump claims; Leaders panicked over fear of American attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले

US deploys troops to Middle East Marathi: अमेरिकेने मध्यपूर्वेत पाठवले २,५०० अतिरिक्त सैनिक. ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनची कॉम्बॅट ब्रिगेड तैनात. इराण-अमेरिका युद्धाचा धोका वाढला. वाचा सविस्तर अपडेट. ...

घनघोर युद्धाची शक्यता...! अमेरिका खर्ग बेटावर लष्करी कारवाईची करतोय तयारी, इराण पसरवतोय सुरुंग... - Marathi News | US Iran War 2026 Updates: Possibility of a major war...! America is preparing for military action on Kharg Island, Iran is spreading mines... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घनघोर युद्धाची शक्यता...! अमेरिका खर्ग बेटावर लष्करी कारवाईची करतोय तयारी, इराण पसरवतोय सुरुंग...

US Iran War 2026 Updates: इराणने खर्ग बेटावर अमेरिकेसाठी पेरले सुरुंगांचे जाळे. मॅनपॅड्स आणि मिसाइल यंत्रणा तैनात. अमेरिकन लष्कराच्या संभाव्य कब्जा मोहिमेमुळे युद्ध भडकण्याची शक्यता. ...

जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला! इराणच्या मंत्र्यांची 'ती' घोषणा अन् मध्यपूर्वेतील गणिते बदलली - Marathi News | Hormuz Open for India Iran Grants Safe Passage to 5 Friendly Nations Amid Middle East Conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगासाठी होर्मुजचा मार्ग बंद, भारतासाठी खुला! इराणच्या मंत्र्यांची 'ती' घोषणा अन् मध्यपूर्वेतील गणिते बदलली

इराणकडून होर्मुज सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना एन्ट्री; चीन-रशियासह 'या' ५ देशांना मोठा दिलासा ...

युद्धाचा भडका! इराणचा अमेरिकेला मोठा दणका, 'एफ १८' फायटर जेट पाडल्याचा दावा; व्हिडिओ केला जारी - Marathi News | War erupts! Iran hits back at America, claims to have shot down 'F-18' fighter jet; video released | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचा भडका! इराणचा अमेरिकेला मोठा दणका, 'एफ १८' फायटर जेट पाडल्याचा दावा; व्हिडिओ केला जारी

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले असून इराणने अमेरिकेचे F-18 फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. ...

बापरे! बोटीवर चढणारी बस थेट नदीच्या पात्रात शिरली; बांगलादेशात १६ प्रवाशांना जलसमाधी, बचावकार्य सुरू - Marathi News | A bus riding on a boat plunges straight into a river; 16 passengers drown in Bangladesh, rescue operation underway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! बोटीवर चढणारी बस थेट नदीच्या पात्रात शिरली; बांगलादेशात १६ प्रवाशांना जलसमाधी, बचावकार्य सुरू

बांगलादेशात एक भीषण बस अपघात झाला असून ४० प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे. ...

आधी अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला; नंतर युद्धविराम प्रस्ताव, नुकसानभरपाई द्या; इराणची मागणी - Marathi News | first attack on american warship then ceasefire proposal give us compensation iran demands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला; नंतर युद्धविराम प्रस्ताव, नुकसानभरपाई द्या; इराणची मागणी

अमेरिकेने इराणला युद्धविरामासाठी १५ कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून पाठविला आहे. ...

संकटकाळात यूएईत विणला गेला माणुसकीचा सुरेख गोफ!.. - Marathi News | a beautiful thread of humanity was woven in the UAE during this time of crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकटकाळात यूएईत विणला गेला माणुसकीचा सुरेख गोफ!..

पर्यटकांचा मुक्काम युद्धामुळे अचानक वाढला; पण त्यासाठी स्वयंसेवक पुढे आले. कोणी औषधांची, कोणी जेवणाची, तर कोणी राहण्याची सोय केली. ...

‘प्रेम’ करण्यासाठी चीनमध्ये विद्यार्थ्यांना स्पेशल सुट्टी! - Marathi News | special holiday for students in China to love | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘प्रेम’ करण्यासाठी चीनमध्ये विद्यार्थ्यांना स्पेशल सुट्टी!

वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली की चीनमध्ये विद्यार्थ्यांना काही ठराविक काळासाठी सुट्टी दिली जाते. ...