लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप? : रशियाचा दावा - Marathi News | US interference in Indian elections? : Claimed by Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप? : रशियाचा दावा

अमेरिका म्हणते, भारतच नव्हे तर, जगातील कोणत्याही देशाच्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करत नाही ...

ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Rare Pokemon Cards Collection Sells For Over 57 Lakh Rupees At Auction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! 1990च्या 'पोकेमॉन कार्ड्स'वर लागली लाखोंची बोली, किंमतही थक्क करणारी

Pokemon Cards Collection Auction: एका व्यक्तीने 1990 पासून ते 2000 पर्यंतचे प्रसिद्ध ॲनिमेटेड सिरीज पोकेमॉनची सर्व कार्ड्स गोळा केली होती ...

"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन - Marathi News | pope francis urged italian people to have more childrens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन

Pope Francis : इटलीमध्ये जन्मदर आधीच खूप कमी आहे आणि १५ वर्षांपासून सतत घसरत आहे.  ...

मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत - Marathi News | India has completed the withdrawal of all its soldiers from Maldives as announced by May 10 deadline set by President Mohamed Muizzu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

Indian soldiers withdrawn from Maldives: आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. मात्र दिलेल्या माहितीत जवानांचा नेमका आकडा सांगण्यात आलेला नाही. ...

कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका - Marathi News | Another diplomatic victory for India after Qatar, Iran frees 5 Indians aboard an Israeli cargo ship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका

इराणने इस्रायलच्या पोर्तुगीज मालवाहू जहाजावरील ५ भारतीयांची सुटका केली आहे. ...

भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं - Marathi News | The Jamaica sent back the plane full of Indian passengers What exactly happened Government said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं

खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. ...

सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली! - Marathi News | Senegal major accident averted Boeing 737 plane catches fire skids off runway 10 injured watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!

Boeing 737 plane fire in Senegal: या घटनेत विमानातील 10 प्रवासी जखमी झाले आहेत ...

"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा - Marathi News | UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

NSA Ajit Doval On Khalistan : अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. ...

चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार! - Marathi News | Another good news about the moon, preparations for Moon Express are underway; NASA will directly run the train | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!

अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ...