लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत - Marathi News | Maldives does not have pilots to fly planes and helicopters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत

मालदीवच्या मंत्र्यांनी काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमेंट केली होती. यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. ...

पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले - Marathi News | clashes protest in pok against inflation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले

हिंसाचारात पोलिस अधिकारी ठार, १०० हून अधिक जखमी ...

"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल - Marathi News | If Hamas agrees with Joe Biden, Israel will stop the attacks on Gaza the next day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल

या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. जगातील सर्व देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ...

पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर - Marathi News | POK coming out of Pakistan's occupation? People's uprising, posters put up regarding re-merger in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर

पोलिसांकडून झालेल्या या हिंसाचारात एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर, संतप्त जमावाने एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. ...

यूनोत पॅलेस्टाइनला कायम सदस्यत्वाचा ठराव पारित; भारताने दिला पाठिंबा - Marathi News | adoption of resolution on permanent membership of palestine in un india gave support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूनोत पॅलेस्टाइनला कायम सदस्यत्वाचा ठराव पारित; भारताने दिला पाठिंबा

आता सुरक्षा परिषदेत खरी कसोटी ...

वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू - Marathi News | pakistan police fired tear gas at people protesting against heavy taxes and inflation in pok | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू

पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात 70 हून अधिक लोकांना अटक केली. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर आला. अटकेच्या निषेधार्थ, सामान्य जनतेने सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. ...

कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती  - Marathi News | Political turmoil in Kuwait as emir dissolves parliament suspends some constitution articles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुवेतमध्ये राजकीय भूकंप! देशाची संसद झाली बरखास्त, संविधानातील काही कलमांनाही स्थगिती

Political turmoil in Kuwait, parliament dissolves: संसद का विसर्जित केली? अमीर शेख यांनी सांगितले कारण ...

POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर - Marathi News | Protests have erupted in Pakistan-Occupied Kashmir over unjust taxes imposed by the Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर

पाकिस्तानात आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार घेतला जात आहे. प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली आहे. ...

ट्रम्प आणि पोर्न स्टार ‘हनीबंच’ यांचा किस्सा - Marathi News | The story of Trump and porn star 'Honeybunch' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प आणि पोर्न स्टार ‘हनीबंच’ यांचा किस्सा

सार्वजनिक जीवनात असणाऱ्या माणसाचं चारित्र्य, त्याचं वर्तन आणि त्याची कृती अतिशय स्वच्छ, पारदर्शक असली पाहिजे, अशी अपेक्षा असते. सार्वजनिक ... ...