लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले - Marathi News | Taiwan after the Maldives! clash in Parliament; MPs started jumping on the tables | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

तैवानच्या संसदेत शुक्रवारी खासदारांमध्ये जोरदार राडा झाला. वाद एवढा वाढला की प्रकरण पार लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारण्यापर्यंत गेले. ...

Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या - Marathi News | Infosys boosts UK PM Rishi Sunak s wealth Wife akshata murthy also earns share dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या

Infosys Akshata Murty Rishi Sunak : संडे टाइम्स रिच लिस्टनुसार, ६५.१ कोटी ग्रेट ब्रिटन पौंड संपत्तीसह हे दाम्पत्य या यादीत २४५ व्या स्थानावर पोहोचलं आहे. ...

किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या - Marathi News | Local violence against Indian, Pakistani students in Kyrgyzstan; Three pakistan students were killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या

भारतीय विद्यार्थी देखील भीतीच्या छायेखाली असून त्यांनाही निशाना बनविण्यात येत आहे. परंतु अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला इजा झाल्याचे वृत्त आलेले नाही. ...

पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित... - Marathi News | elon-musk-predicts-humans-will-live-in-colonies-on-mars-in-30-years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील 30 वर्षात मंगळ ग्रहावर शहरे वसवली जातील; इलॉन मस्क यांचे भाकित...

इलॉन मस्क यांच्या या दाव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...

पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला - Marathi News | Fierce Clash Begins in Pakistan Army - Afghanistan; Heavy attack on the Durand Line | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आपल्या क्षेत्रातच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केली होती. ...

पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या - Marathi News | How many seats will PM narendra Modi win After China now Pakistan has announced the figure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात देशातून आणि जगभरातूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजप 230 जागा जिंकेल, असे विरोधकांनी म्हटले आहे. ...

धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी - Marathi News | Shocking Bomb blast in mosque at Nigeria Over Property Dispute Eight dead, 16 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Bomb Blast in Mosque Nigeria: वारसाहक्क आणि मालमत्तेच्या वाटणीवरून मतभेद झाल्याचे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे ...

VIDEO: ही मुंबई नाही लंडन आहे! बसमध्ये चढण्यासाठी एकमेकांच्या अंगावरुन गेले प्रवासी - Marathi News | People jumping over each other to board a bus in London video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: ही मुंबई नाही लंडन आहे! बसमध्ये चढण्यासाठी एकमेकांच्या अंगावरुन गेले प्रवासी

सोशल मीडियावर सध्या बस प्रवाशांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ...

बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण - Marathi News | america baltimore bridge news collapse 20 indians are still stranded on the ship even 50 days after the baltimore bridge accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण

बाल्टिमोरमध्ये पूल कोसळल्यानंतर जहाज अजूनही तिथेच अडकले आहे. जहाजासोबतच जहाजातील क्रू मेंबर्सही जहाजावर अडकून पडले आहेत. या क्रू मेंबरमध्ये २० भारतीय आणि एक श्रीलंकेचा नागरिक आहे. ...