लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानात सौदी एअरलाइन्सच्या विमानाला आग, पेशावरमध्ये उतरले; विमानात २७६ प्रवासी - Marathi News | Saudi Airlines plane catches fire in Pakistan, lands in Peshawar; 276 passengers on board | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात सौदी एअरलाइन्सच्या विमानाला आग, पेशावरमध्ये उतरले; विमानात २७६ प्रवासी

पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर उतरत असताना सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाला आग लागली. ...

"भारतच थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध, पुतिन यांना..."; अमेरिकेचं मोठं विधान - Marathi News | Narendra Modi can stop russia ukraine war america big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतच थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध, पुतिन यांना..."; अमेरिकेचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटायला जेव्हा रशियाला गेले तेव्हा अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. ...

जो बायडन यांच्या दावेदारीवर उपस्थित होताहेत प्रश्नचिन्ह, कमला हॅरिस यांना मिळू शकते संधी    - Marathi News | United States Presidential Election 2024: With Joe Biden's candidacy in question, Kamala Harris may get a chance    | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडन यांच्या दावेदारीवर उपस्थित होताहेत प्रश्नचिन्ह, कमला हॅरिस यांना मिळू शकते संधी   

United States Presidential Election 2024: पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या निवडणुकीतील अभियानाला सध्या त्यांच्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणावर आव्हान मिळत आहे. ...

एलॉन मस्क आता मानवी मेंदूवरही नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, बनवली अशी खास ब्रेन चिप - Marathi News | A special brain chip made by Elon Musk in an attempt to control the human brain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलॉन मस्क आता मानवी मेंदूवरही नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, बनवली अशी खास ब्रेन चिप

Elon Musk News: अमेरिकेतील अब्जाधीश व्यावसायिक एलॉन मस्क हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांची कंपनी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. न्यूरालिंक हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. ...

"ही युद्धाची वेळ नाही, संवादावर भर द्यावा"; पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रियात पुनरुच्चार - Marathi News | Prime Minister Modi held fruitful discussions with Austrian Chancellor Karl Neuhammer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ही युद्धाची वेळ नाही, संवादावर भर द्यावा"; पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रियात पुनरुच्चार

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी फलदायी चर्चा केली. ...

लंडनमध्ये BBCच्या पत्रकाराची पत्नी, दोन मुलींची तीर मारून हत्या; २६ वर्षीय संशयित ताब्यात - Marathi News | Crossbow murder suspect found after BBC journalist wife and daughters killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये BBCच्या पत्रकाराची पत्नी, दोन मुलींची तीर मारून हत्या; २६ वर्षीय संशयित ताब्यात

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये संध्याकाळच्या वेळी तीर मारून धनुष्यबाणासारख्या शस्त्राने केला खून ...

भयंकर! गाझातील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; २९ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी - Marathi News | israel air strike on gaza school 29 people died many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! गाझातील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; २९ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

इस्रायली सैन्याने गाझामधील एका शाळेवर एअर स्ट्राईक केला आहे. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

भीषण! अमेरिकेत बेरिल वादळाचं तांडव; २० लाख लोकांना फटका, ८ जणांचा मृत्यू - Marathi News | america hurricane beryl 8 people died due to storm in america power cut to 20 lakh houses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! अमेरिकेत बेरिल वादळाचं तांडव; २० लाख लोकांना फटका, ८ जणांचा मृत्यू

बेरिल चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. २० लाखांहून अधिक लोकांना जोरदार वारा, पुराचा मोठा फटका बसला आहे. ...

भारतात 6 अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार; रशिया मदत करणार, मोदी-पुतिन यांची 9 करारांवर स्वाक्षरी... - Marathi News | 6 nuclear power plants to be set up in India; Russia will help, Modi-Putin sign 9 agreements | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात 6 अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार; रशिया मदत करणार, मोदी-पुतिन यांची 9 करारांवर स्वाक्षरी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमधील 9 करारांवर स्वाक्षरी झाली. ...