लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानने पुन्हा चीनपुढे हात पसरले, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना करणार 'ही' मागणी - Marathi News | Pakistan finance minister visit to Beijing request China to restructure loans interest rates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने पुन्हा चीनपुढे हात पसरले, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना करणार 'ही' मागणी

पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर वाढत असतानाच पंतप्रधानांचे दूत म्हणून अर्थमंत्री चीन दौऱ्यावर जाणार ...

"बॉम्ब, बंदुका अन् गोळ्यांनी तोडगा निघू शकत नाही..." रशियाच्या पुतीन यांच्यासमोर मोदींचे रोखठोक मत - Marathi News | PM Narendra Modi tells Vladimir Putin that bombs, guns and bullets are not solutions peace talks do not succeed through talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बॉम्ब अन् बंदुकांनी तोडगा निघू शकत नाही..." रशियन राष्ट्राध्यक्षांसमोर PM मोदींचे रोखठोक मत

PM Narendra Modi Vladimir Putin meeting talks: युक्रेन युद्धाबाबत पुतीन यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याची पंतप्रधान मोदींनी दिली माहिती ...

'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान - Marathi News | PM Modi Russia Visit :'Order of St. Andrew the Apostle', PM Narendra Modi honored with Russia's highest civilian award | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल', PM मोदींचा रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. ...

फ्रान्समध्ये मविआसारखा प्रयोग, मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक - Marathi News | France Elections 2024: An experiment like MVAin France, the opposition came together to stop the anti-Muslim party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये मविआसारखा प्रयोग, मुस्लिम विरोधी पक्षाला रोखण्यासाठी एकत्र आले विरोधक

France Elections 2024: फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीची सध्या जगभरात चर्चा होत आहे. येथे विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या अँटी मुस्लिम पक्षाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी ऐनवेळी आघाडी केली आहे. ...

दोन इंजेक्शन अन् एचआयव्हीपासून पूर्ण संरक्षण; दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये चाचणी यशस्वी - Marathi News | Two injections and complete protection against HIV | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन इंजेक्शन अन् एचआयव्हीपासून पूर्ण संरक्षण; दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये चाचणी यशस्वी

न्यूयॉर्क : एचआयव्ही होणे म्हणजे आयुष्याचा शेवट झाल्यासारखे अनेक रुग्णांना वाटते. मात्र आता एका चाचणीनंतर नवी आशा निर्माण झाली ... ...

पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम - Marathi News | Putin accepted Prime Minister Narendra Modi's demand that Indian from the Russian army return home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम

पीएम नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. पहिल्याच भेटीत पुतिन यांनी भारताला मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत  - Marathi News | Welcome to Russia my dear friend very happy to see you said President Putin on seeing PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत 

PM Modi meets Vladimir Putin on Russia Visit: दोन्ही दिग्गज नेत्यांनी जुन्या मित्रांप्रमाणे एकमेकांना मिठी मारत गळाभेट घेतली. ...

'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार... - Marathi News | 'I will defeat Donald Trump', Joe Biden's refuses to give up his presidential candidacy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार...

आगामी निवडणुकीसाठी जो बायडेन यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांचा विरोध आहे. ...

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू - Marathi News | Russian missiles kill 20 in Ukraine, gut Kyiv children's hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य

Russia Ukraine War : रशियाकडून कीव्हमधील मुलांच्या रुग्णालयावर तसेच अनेक निवासी भागातील मोठ्या इमारतींवर हा हल्ला करण्यात आला आहे.  ...