भारतात 6 अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार; रशिया मदत करणार, मोदी-पुतिन यांची 9 करारांवर स्वाक्षरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:58 AM2024-07-10T10:58:18+5:302024-07-10T11:03:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमधील 9 करारांवर स्वाक्षरी झाली.