लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले - Marathi News | MEA says Canada failed to act against Lawrence Bishnoi gang despite India's request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

दोन दिवसापूर्वी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे. ...

शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश - Marathi News | Arrest warrant issued against Sheikh Hasina court ordered him to appear till November 18 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय? - Marathi News | North Korea changes constitution, South Korea tensions rise; Read What is the real case? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?

उत्तर कोरियाने पहिल्यांदाच दक्षिण कोरियाला शत्रू राष्ट्र घोषित केले आहे. किम जोंग उन यांच्या आवाहनानुसार उत्तर कोरियाचे संविधान बदलण्यात आले आहे. ...

लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Death toll from Israeli onslaught on Lebanon reaches 2,350 since last year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; रिपोर्टमधून खुलासा

​​​​​​​Israeli Airstrikes in Lebanon : ही आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंतची आहे. यासंदर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.  ...

"भक्कम पुराव्यांशिवाय भारतावर आरोप केले"; निज्जर हत्या प्रकरणात जस्टिन ट्रूडोंनीच दिली कबुली - Marathi News | There is no solid evidence against India said Justin Trudeau on Nijjar murder case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भक्कम पुराव्यांशिवाय भारतावर आरोप केले"; निज्जर हत्या प्रकरणात जस्टिन ट्रूडोंनीच दिली कबुली

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतातबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी महत्त्वाची कबुली दिली आहे. ...

पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर - Marathi News | Terrorism, separatism is becoming an obstacle says Jaishankar in pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर

  व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करताना बुधवारी जयशंकर बोलत होते.  ...

Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू - Marathi News | nigeria major accident due to overturning fuel tanker in jigawa 147 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू

जिगावा येथे पेट्रोल घेऊन जात असलेल्या टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला. ...

'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा - Marathi News | 'My direct relationship with Justin Trudo, I provided anti-India information', Khalistani Pannu's big revelation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. ...

भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा - Marathi News | Canada liberal party MP ask Justin Trudeau to resign from prime minister post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला पंतप्रधान ट्रुडोंचा राजीनामा

Canada vs India, PM Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतावर विविध आरोप करताना दिसत आहेत. ...