नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
International (Marathi News) Israel Hamas War, ceasefire deal Hostages : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींचा एक भाग असलेल्या कराराअंतर्गत होणार सुटका ...
Al Qadir Trust case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा झाली आहे. ...
तपास यंत्रणेनुसार पलकला भारतात परतायचं होते परंतु भद्रेशला ते नको होते. यावरून बऱ्याचदा दोघांमध्ये वाद व्हायचे. व्हिसा संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला होता. ...
Israel Hamas war update: एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावलं टाकली जाताहेत. पण, अजूनही मृत्यूचा जबडा आ वासून आहे. गेल्या १५ महिन्यात युद्धामुळे काय काय घडलं, हेच जाणून घ्या... ...
पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे ...
Israel Hamas War, ceasefire deal : ओलीसांच्या सुटकेसाठी झाला अंतिम करार, बोलणी करणाऱ्या टीमने दिली माहिती ...
स्थलांतरित हक्क गट ‘वॉकिंग बॉर्डर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, 50 हून अधिक प्रवासी बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत एकूण 80 प्रवासी होते, असे समजते... ...
सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे. ...
८० प्रवाशांना स्पेनला घेऊन जाणारी एक बोट मोरक्कोजवळ उलटली, ज्यामध्ये ४० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ...
बुधवारी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला त्याने केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेतून माफी मिळता कामा नये. यासाठी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ...