लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही - Marathi News | Trump's promise also did not work Sunita Williams stuck in space again, Crew-10 did not launch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ...

पाकिस्तान सरकारकडे उरले फक्त २४ तास, त्यानंतर...; ट्रेन हायजॅकर्स BLA चा अल्टिमेटम - Marathi News | Baloch Liberation Army (BLA) has issued a stern warning to the Pakistani state, citing that it has only 24 hours left to exchange prisoners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान सरकारकडे उरले फक्त २४ तास, त्यानंतर...; ट्रेन हायजॅकर्स BLA चा अल्टिमेटम

आम्ही सर्व काही ठीक करू असं जर पाकिस्तानी सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे असंही बलूच आर्मीने बजावलं आहे. ...

पाकिस्तानला मोठा झटका देण्याची अमेरिकेची तयारी; ट्रम्प प्रशासन उचलणार कठोर पाऊल - Marathi News | President Donald Trump could bar people from Afghanistan and Pakistan from entering the U.S by new travel policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मोठा झटका देण्याची अमेरिकेची तयारी; ट्रम्प प्रशासन उचलणार कठोर पाऊल

पाकिस्तानला ऑरेंज कॅटेगिरीत ठेवण्याच्या अमेरिकन हालचालींवर पाकिस्तानातील अमेरिकन राजदूत रिजवान सईद शेख यांनी भाष्य केले ...

३० दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी झेलेन्स्की राजी, आता चेंडू पुतिन यांच्या कोर्टात, युक्रेन-रशिया युद्ध थांबणार?   - Marathi News | Zelensky agrees to 30-day ceasefire, now the ball is in Putin's court, will the Ukraine-Russia war stop? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३० दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी झेलेन्स्की राजी, आता चेंडू पुतिन यांच्या कोर्टात, युक्रेन-रशिया युद्ध थांबणार?  

मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेलं रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अमेरिकेने दिलेला रशियासोबतच्या ३० ... ...

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ट्रेन हायजॅक कशी केली? जाफर एक्सप्रेसचा पहिला व्हिडिओ समोर - Marathi News | Pakistan Train Hijack: How did the Balochistan Liberation Army hijack the train? First video of Jafar Express out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ट्रेन हायजॅक कशी केली? जाफर एक्सप्रेसचा पहिला व्हिडिओ समोर

Pakistan Train Hijack: बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान ट्रेन हायजॅकचा व्हिडिओ जारी केला आहे. ...

ड्रोन हल्ल्याचा बदला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने..., पुतिन यांनी युक्रेनमध्ये लावली आग, ४ परदेशी नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Russia Ukrain War: In retaliation for the drone attack, Putin launched a ballistic missile..., setting fire to Ukraine, 4 foreign nationals dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रोन हल्ल्याचा बदला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने...,पुतिन यांनी युक्रेनमध्ये लावली आग, ४ जणांचा मृत्यू

Russia Ukrain War: युक्रेनने रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केल्यानंतर आता  रशियाने युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे तसेच चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प कॅनडाला घाबरले? शुल्कवाढीबाबत घेतलेला 'तो' निर्णय मागे घ्यावा लागला, कारण... - Marathi News | US-Canada: Is Donald Trump afraid of Canada? decision to increase tariffs had to be reversed, because | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प कॅनडाला घाबरले? शुल्कवाढीबाबत घेतलेला 'तो' निर्णय मागे घ्यावा लागला, कारण...

US-Canada: अमेरिका आणि कॅनडाचे संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. ...

म्हणे, बलुचिस्तान ट्रेन अपहरणामागे भारताचा हात; शाहबाज सरकारने तोडले तारे - Marathi News | India's hand behind Balochistan train hijacking Shahbaz government's big allegation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे, बलुचिस्तान ट्रेन अपहरणामागे भारताचा हात; शाहबाज सरकारने तोडले तारे

काल मंगळवारी पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ५०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे बलुच बंडखोरांनी अपहरण केले. ...

बराक ओबामा - पत्नी मिशेल यांचा घटस्फोट? पॉडकास्टच्या माध्यमातून देणार 'फायनल' उत्तर - Marathi News | Will Michelle Obama speak about 'divorce' with Barack Obama in new podcast with brother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बराक ओबामा - पत्नी मिशेल यांचा घटस्फोट? पॉडकास्टच्या माध्यमातून देणार 'फायनल' उत्तर

Barack Obama Michelle Obama divorce : लग्नाच्या ३३ वर्षानंतर दोघांमध्ये दुरावा, मिशेल मोठा खुलासा करू शकते अशी चर्चा ...