लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या - Marathi News | 17-Year-Old TikTok Star Sana Yousuf Shot Dead In Islamabad, Attacker Escapes After Entering Home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

TikTok Star Sana Yousuf Death: पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. अवघ्या १७ वर्षांच्या सनावर गोळ्या झाडण्यात आल्या. ...

अद्भूत!!! वयाच्या १०५व्या वर्षी जगज्जेतेपद! ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते 'चॅम्पियन' झाले... - Marathi News | Amazing Story of 105-year-old athletics champion Sawang janpram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अद्भूत!!! वयाच्या १०५व्या वर्षी जगज्जेतेपद! ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते 'चॅम्पियन' झाले...

या जगज्जेत्या युवकाचं नाव आहे, सवांग जनप्राम आणि त्यांचं वय आहे अवघं १०५ वर्षं! ...

पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू - Marathi News | Another enemy of India ends in Pakistan, notorious Jaish-e-Mohammed terrorist Maulana Abdul Aziz mysteriously dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू

Terrorist Killed In Pakistan: गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधून भारताविरोधात कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले जात आहेत. दरम्यान, आता पाकिस्तामधील आणखी एक कुख्यात दहशतवादी मारला गेला आहे. ...

भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले! - Marathi News | Earthquake cracks in Pakistani prison walls, prisoners escape | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

कराचीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मलीर तुरुंगाच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याचाच फायदा घेत तिथे कैद असलेल्या गुन्हेगारांनी भिंती तोडून तुरुंगातून पळ काढला. ...

Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ - Marathi News | Corona Virus japanese manga artist ryo tatsuki aka baba vanaga mysterious predictions about return of covid 19 in 2030 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ

Corona Virus : जपानी बाबा वेंगा यांची कोरोनाच्या परत येण्याबद्दलची भविष्यवाणी ही २०२० च्या भाकिताशी अगदी जुळते. ...

Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज - Marathi News | howard lutnick praises india us india strategic partnership forum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांची गुड न्यूज

Howard Lutnick : यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लॅटनिक यांनी भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ...

आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा - Marathi News | BJP MP BJP MPs get angry at Pakistan at a program in London get angry at Pakistan at a program in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा

आम्ही कोणाच्याही दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे नाही आहोत, आम्ही फक्त तुम्हाला इशारा देण्यासाठी आलो आहोत, भाजपचे खासदार समिक भट्टाचार्य म्हणाले. ...

रशियावर युक्रेनचे ‘ऑपरेशन स्पायडर वेब’! रिमोटने ४,३०० किमीवर लाकडी डब्यांतून झेपावले ११७ ड्रोन - Marathi News | Ukraine carried out 'Operation Spider Web' on Russia Remote operated and launched 117 drones in wooden boxes over 4,300 km | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियावर युक्रेनचे ‘ऑपरेशन स्पायडर वेब’! रिमोटने लाकडी डब्यांतून झेपावले ११७ ड्रोन

क्लिष्ट लॉजिस्टिकचा वापर करीत ट्रकमध्ये भरून नेले ११७ ड्रोन; दीड वर्षापासून सुरू होते नियोजन; बलाढ्य रशियाला पुसटशीही कल्पनाही नव्हती ...

सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं? - Marathi News | Soldiers' bodies, exchange of prisoners of war,...; What was decided at the Russia-Ukraine peace meeting? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?

तुर्कीमधील या शांतता बैठकीच्या एक दिवस आधी युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. ...