लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार? - Marathi News | Saudi Aramco will increase flagship Arab Light crude prices for May sales for Asia, Tension for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका भारतासह इतर आशियाई देशांना बसणार आहे. ...

ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार? - Marathi News | Iran-US Ceasefire Neither will Hormuz be opened, nor will there be a 45-day ceasefire Iran rejected the proposal What will America do now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?

Iran-US Ceasefire : ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार? ...

...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी? - Marathi News | No signs of the war between the US and Iran ending; Iran rejects proposal—are China and Russia providing assistance? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?

आम्ही हे युद्ध अमेरिकेच्या अटींवर संपवणार नाही. कोणतीही वाटाघाटी आमच्या राष्ट्रीय हिताचा विचार करूनच केली जाईल असं इराणनं स्पष्ट सांगितले आहे. ...

पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती... - Marathi News | Iran Ceasefire News: Iran rejects Pakistan's peace proposal; No compromise on national interests, Iran clarifies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...

Iran Ceasefire News: युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा आमच्या राष्ट्रीय हितांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे. ...

चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल? - Marathi News | Something different is happening from China...! Massive purchase of gold and silver in the wake of the US-Iran war; A new move to boost the dollar? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?

China Gold Purchase: इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने सोन्या-चांदीची खरेदी वाढवली आहे. डॉलरला शह देण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी चीनची ही मोठी चाल मानली जात आहे. ...

जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही! - Marathi News | iran literacy rate surpasses usa amazing progress in education and women empowerment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!

इराण सध्या युद्धाच्या छायेत असला तरी, एका क्षेत्रात मात्र या देशाने जगातील मोठ्या देशांना आणि खुद्द अमेरिकेलाही मागे टाकले आहे. ...

पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले? - Marathi News | US Israel Iran War: 4 days of working in Pakistan, No. 7 in Bangladesh, malls closed after; What did neighboring countries do during the oil crisis? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?

या संकटाचा सामना करण्यासाठी भारत, पाकिस्तानसह श्रीलंका मालदीवसारख्या अनेक देशांनी वेगवेगळी पावले उचलली. ...

इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट? - Marathi News | Iran-US War Update: Iran's 'digital' bomb! Threatens to cut off the world's internet connection; Will there be a terrible crisis if the undersea cables are cut? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?

Iran-US War Update: इराणने समुद्राखालील इंटरनेट केबल्स कापण्याची धमकी दिली आहे. यामुळे भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल ब्लॅकआउट होऊ शकतो. ...

इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार! - Marathi News | India's 8th ship leaves from Hormuz, Iran, 'Green Asha' will return home with 20,000 tons of LPG! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!

युद्धग्रस्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताचे ८ वे जहाज 'ग्रीन आशा' २०,००० टन एलपीजीसह सुखरूप बाहेर पडले आहे. ...