America Iran Ceasefire: काही तासांपूर्वी इराणला पूर्णपणे नष्ट करण्याच्या इशारा देणारे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या इराणमध्ये अखेरच्या क्षणी युद्ध थांबवण्यावर एकमत झाले आणि दोन्ही पक्ष युद्धविरामावर सहमत झाले आहेत. ...
America Iran War: चीनने शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करत तणाव कमी करण्यासाठी आवाहन केले. इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला १० कलमी प्रस्ताव पाठवला. ...
'देशासाठी प्राण द्यायला १ कोटी ४० लाख इराणी सज्ज', संपूर्ण इराणमध्ये उसळली राष्ट्र संरक्षण-ऐक्याची लाट; देशभरात हजारोंच्या मानवी साखळ्या उतरल्या रस्त्यावर, अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज ...
Russia China Veto Strait of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी बहरीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावावर मतदान झाले. पण, चीन आणि रशियाने व्हिटोचा वापर केला. ...
Advisory for Indians in Iran: इराणच्या विनाशाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानानंतर भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्यांना भारतीय नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे. ...