साऊथम्पटन येथून डब्लिनला जाणाऱ्या विमानाला अनपेक्षित प्रवाशामुळे आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. वैमानिकाला घाम फोडणारा हा प्रवासी एखादा अतिरेकी नव्हता, तर ती होती एक मधमाशी. ...
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी उडता उडता दुरुस्त होतील असे विमानाचे पंख तयार केले असून, नादुरुस्त झाल्यानंतर स्वत:च स्वत:ची दुरुस्ती करणारी यंत्रणा लवकरच सर्वत्र वापरात येईल असा दावा करण्यात येत आहे. ...
पहिल्या महायुद्धापासून बांगलादेश मुक्तीच्या लढ्यापर्यंत भारताने जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले असतानाही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्याप भारताला स्थान मिळू शकले नाही असे नरेंद्र मोदींनी म्हटले. ...
पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या सरकारने राज्यातील ४८ मदरशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदरशात मुलांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रेरित केले जाते, असा आरोप आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार काही क्षेत्रातील देवाणघेवाणीतून ४१ वर्षे जुन्या असलेल्या सीमा वादावर तोडगा निघू शकतो. ...