पाकिस्तानने भारतीय योग प्रशिक्षकांना व्हिसा देण्यास नकार दिला असला तरी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनी तेथे नियोजित वेळेनुसार भातीय दूतावासात योगासने होतील. ...
इंधनाच्या डेपोमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने लागलेल्या आगीत युके्रनच्या अग्निशमन दलाचे अनेक कर्मचारी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ...
गेली अनेक शतके चालू असणाऱ्या फिमेल जेनिटल म्युटिलेशन (एफजीएम) म्हणजेच स्त्री जननांग कापण्याच्या विकृत प्रथेवर अखेर सोमवारी नायजेरियाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...
साऊथम्पटन येथून डब्लिनला जाणाऱ्या विमानाला अनपेक्षित प्रवाशामुळे आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. वैमानिकाला घाम फोडणारा हा प्रवासी एखादा अतिरेकी नव्हता, तर ती होती एक मधमाशी. ...