इंधन डेपोत स्फोटानंतर आग, अनेक जण ठार?

By Admin | Updated: June 9, 2015 23:56 IST2015-06-09T23:56:37+5:302015-06-09T23:56:37+5:30

इंधनाच्या डेपोमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने लागलेल्या आगीत युके्रनच्या अग्निशमन दलाचे अनेक कर्मचारी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

Fire after fuel boat blast, many killed? | इंधन डेपोत स्फोटानंतर आग, अनेक जण ठार?

इंधन डेपोत स्फोटानंतर आग, अनेक जण ठार?

कीव : इंधनाच्या डेपोमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने लागलेल्या आगीत युके्रनच्या अग्निशमन दलाचे अनेक कर्मचारी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोटानंतरच्या अतिभयानक आगीने जवळपासच्या इमारतींनाही वेढले.
येथून ३० कि.मी.वरील दक्षिण पश्चिमेकडील व्हॅसिलकिव्ह खेड्यानजीक हा डेपो होता. स्फोटामुळे लागलेली आग विझविण्यासाठी तेथे पोहोचलेली अग्निशमन दलाची अनेक वाहने (ट्रक्स) जळाली. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Fire after fuel boat blast, many killed?