अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
International (Marathi News) Sheikh Hasina Bangladesh Politics: घाबरू नका, शेख हसीना यांचे पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आवाहन ...
Russia Ukraine War: शांततापूर्ण चर्चेचा मार्ग मोकळा होणार? ...
तरूणाईचे हे आंदोलन आता देशव्यापी होत असून नॅशनल पॅलेसवर चाल करून जात आहे. ...
Pakistan Politics: तब्बल २० वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आले या देशाचे प्रमुख ...
प्राथमिक अंदाजानुसार, या प्रदेशात सोन्याचा एकूण साठा १००० टनांहून अधिक असू शकतो. ...
वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या मोबाइल आपत्कालीन अलर्ट सिस्टमची एक मोठी चाचणी घेतली. निवडक वापरकर्त्यांना अलर्ट पाठवून सरकारने कोणत्याही संभाव्य संघर्ष किंवा आणीबाणीसाठी आपली तयार राहण्याच्या सूचना दिल्या. ...
मागील काही दिवसांपासून अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आता ट्रम्प यांनी टॅरिफवरुन यू-टर्न घेतला आहे. कॉफी, टोमॅटो, केळी आणि गोमांस यासह २०० हून अधिक अन्नपदार्थांवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत. ...
अशा ५ बजेट-फ्रेंडली परदेशी ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, जिथे तुम्ही अवघ्या ₹५०,००० ते ₹१ लाखाच्या खर्चात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता. ...
Donald Trump News: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल दिशाभूल करणारे संपादन केल्याबद्दल बीबीसीने माफी मागितली आहे. ...
H-1B visa: एच-१ व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे. या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. ...