किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
International (Marathi News) पाकिस्तानच्या एका वरिष्ठ मंत्र्याने चीनच्या महत्त्वाकांक्षी 'चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर' प्रकल्पाबाबत नुकतेच मोठे विधान केले आहे. ...
पाकिस्तानमधील गुरुद्वारांच्या दर्शनासाठी गेलेल्या भारतीय शीख भाविकांच्या जथ्थ्यातील एक महिला बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ...
South Korea: परीक्षेसाठी 10,475 पोलिस अधिकारी आणि 2,238 पेट्रोलिंग वाहने देशभरात तैनात! ...
United State: सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधक डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तडजोड झाल्याने बुधवारी ४३ दिवसांनी अमेरिकेतील शटडाउन संपुष्टात आले. शटडाउन संपवण्याबाबत हाऊसमध्ये सादर करण्यात आलेले विधेयक २२२ विरुद्ध २०९ मतांनी संमत झाले. ...
मध्यपूर्वेतील महत्त्वाचा देश असलेल्या इराणमध्ये जनतेचा असंतोष सध्या शिगेला पोहोचला आहे. ...
आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त १० हजार रुपये घेऊन गेलात, तर तिथे त्याची किंमत तब्बल ३० लाख रुपयांच्या बरोबरीची होते. ...
Sheikh Hasina Bangladesh: शेख हसीना यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. ...
सर्व सामाजिक सीमा तोडत, तरुणीने 'ल्यून क्लॉस' नावाच्या तिच्या व्हर्च्युअल बॉयफ्रेंडशी थाटात लग्न केलं आहे. ...
Ciel Dubai Marina: हे 377 मीटर उंच हॉटेल आधुनिक अभियांत्रिकी आणि आलिशानतेचे अद्भुत मिश्रण आहे. ...
Pakistan on Delhi Blast: पाकिस्तानला एकीकडे अफगाणिस्तान, तर दुसरीकडे भारतीय हल्ल्याची भीती सतावत आहे. ...