अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
International (Marathi News) Sheikh Hasina News: गतवर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनावेळी मानवतेविरोधात गंभीर गुन्हे केल्या प्रकरणी इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना दोषी ठरवले असून, तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या या लवादाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
सौदीत झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. ...
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठा निर्णय दिला आहे. ...
पाकिस्तानी माध्यमांनुसार, सरबजीतने नासिरशी निकाह केला असून, त्यांनी धर्म परिवर्तन करून आपले नावही बदलले आहे. ...
जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही ...
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला. ...
मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते ...
Nepal Central Elections 2026: भ्रष्टाचाराविरोधातील तरूणाईचे आंदोलन इतके व्यापक होते की जगाने याची नोंद घेतली ...
Saudi Arab Prince America Visit: "ही केवळ भेट नव्हे तर क्राउन प्रिन्सचा सन्मानही होणार," असे ट्रम्प म्हणाले ...
Sheikh Hasina Final Verdict, Son Sajeeb Wazed: शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आज अंतिम सुनावणी ...