मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
International (Marathi News) Hektoria Glacier Antarctic 2022 मध्ये या ग्लेशियरचा मोठा भाग तुटून वेगळा झाला होता. ...
Sundar Pichai on Artificial Intelligence: जगभरात एआयचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. वेगवेगळ्या कामांसाठी एआयची मदत घेतली जात आहे. एआयचा वापर करणाऱ्यांना सुंदर पिचाई यांनी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...
इराणने २२ नोव्हेंबरपासून भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश निलंबित केला आहे. सुरुवातीला पर्यटनाला चालना देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली होती. खंडणीसाठी अपहरण अशा अनेक घटनांनंतर, इराणने हा निर्णय घेतला. आता, भारतीयांना इराणमध्ये प्रवास करण्यासाठी ...
Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योग जगत आणि नागरिकांनाच चार शब्द सुनावले आहेत. चिप निर्मितीवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योग जगतावर नाराजी व्यक्त केली. ...
ज्वालामुखीतून रविवारी सलग तीन वेळा जोरदार उद्रेक झाला. ...
एका विमान अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये धावपट्टीवर जळणारे विमान काँगोचे असल्याचे सांगितले जात आहे. ...
Madinah Bus Accident: सौदी अरेबियातील मदीना येथे उमराहसाठी गेलेल्या 42 भारतीयांचा बस अपघातात मृत्यू झाला आहे. ...
Donald Trump F-35 Fighter Jet deal with Saudi Arabia: सौदी अरेबिया हे व्यापारातील एक उत्तम भागीदार राहिले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले ...
saudi arabia bus accident: सौदी अरेबियातील मदिना शहराजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीय भाविकांचा मृत्यू झाला. ...