लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
धमकीनंतर अमेरिकेत एक हजार शाळा बंद - Marathi News | After the threat, one thousand schools closed in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धमकीनंतर अमेरिकेत एक हजार शाळा बंद

विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचा संदेश मिळाल्यानंतर लॉस एंजिल्समधील एक हजाराहून अधिक शाळा मंगळवारी बंद करण्यात आल्या. या शाळांमध्ये ६,४०,००० विद्यार्थी आहेत. ...

धार्मिक द्वेषाला उत्तर आता धार्मिक एकजुटीतून - Marathi News | The answer to the religious hatred is now a religious unity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धार्मिक द्वेषाला उत्तर आता धार्मिक एकजुटीतून

अमेरिकेमध्ये इस्लामचा द्वेष करण्याचे प्रकार वाढत असताना त्याचा फटका शीख समाजालाही बसत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी शीख आणि मुस्लिम एकत्र आले आहेत. ...

सौदी अरेबियात प्रथमच २० महिला विजयी - Marathi News | Consider In auber at times consider In Whatever Being In In Inured In In In In In In In In InW This In In In In In In Business bed the bed Who কেইই রূপ কে In birthdayधन्यूয়ইইয়ই শোয়ই শোয় | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियात प्रथमच २० महिला विजयी

सौदी अरेबियात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारांनी २० महिलांना विजयी केले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच महिलांना मतदानाची आणि निवडणूक लढविण्याची ...

सूर्यप्रकाश शोषतो म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पास नकार! - Marathi News | Solar power project rejects solar power project! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्यप्रकाश शोषतो म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पास नकार!

सौर ऊर्जा तयार करण्यासाठी बसविण्यात येणारी सौर पॅनेल सर्व सूर्यप्रकाश शोषून घेतील व त्यामुळे परिसरातील सर्व वनस्पती मरून जातील, अशा हास्यास्पद व अशास्त्रीय ...

मुंबई हल्ल्यात माझा सहभाग सिद्ध करणं अशक्य - हाफीज सईद - Marathi News | Unable to prove my involvement in the Mumbai attacks - Hafiz Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्यात माझा सहभाग सिद्ध करणं अशक्य - हाफीज सईद

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली. ...

अमेरिकेत हॉटेलमध्ये गोळीबार, १ ठार, ३ जखमी - Marathi News | In the hotel firing in the hotel, 1 killed, 3 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत हॉटेलमध्ये गोळीबार, १ ठार, ३ जखमी

अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना सुरु असून, रविवारी रात्री लॉस एंजल्समधील एका हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात एका नागरीकाला आपले प्राण गमववावे लागले. ...

‘वसुंधरेच्या लेकरांचे’ एकमत - Marathi News | Unanimity of 'Vasundhare's children' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘वसुंधरेच्या लेकरांचे’ एकमत

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी मानवी कार्यकलापांनी होणाऱ्या घातक वायूंच्या उत्सर्जनावर कठोर मर्यादा घालण्याच्या ऐतिहासिक पॅरिस कराराला १९६ देशांनी शनिवारी रात्री मंजुरी दिली. ...

एअर इंडियाची विनाथांबा सेवा - Marathi News | Air India's Unauthorized Services | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर इंडियाची विनाथांबा सेवा

एअर इंडियाने २०१६ च्या अखेरपर्यंत वॉशिंग्टनला विनाथांबा विमानसेवा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही त्याची पाचवी विनाथांबा सेवा असेल. ...

रुग्णालयाच्या आगीत २३ ठार - Marathi News | 23 dead in hospital fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णालयाच्या आगीत २३ ठार

दक्षिण रशियातील मनोरुग्णांच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत २३ जण ठार झाले. जखमी २० जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे आणीबाणी मंत्रालयाने रविवारी सांगितले. ...